IOCL Recruitment 2021: इंडियन ऑईलमध्ये विविध पदांच्या 513 जागा, असा करा अर्ज

IOCL Recruitment 2021: इंडियन ऑईलमध्ये विविध पदांच्या 513 जागा, असा करा अर्ज

IOCL Recruitment 2021: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ५१३ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०२१ आहे. पोस्टाने अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ ऑक्टोबर २०२१ आहे.

एकूण पद : ५१३

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) जागा- 296
(i) केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री) (ii) 01 वर्ष अनुभव

Union Bank of India Recruitment 2021: युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या ३४७ जागा , असा करा अर्ज

2) ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P & U) जागा- 35
(i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (फिटर)
(ii) 1st/2nd क्लास बॉयलर प्रमाणपत्र

3) ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इलेक्ट्रिकल)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV जागा- 65
(i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
(ii) 01 वर्ष अनुभव

4) ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (मेकॅनिकल)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV जागा- 32
(i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
(ii) 01 वर्ष अनुभव

5) ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इंस्ट्रूमेंटेशन)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV जागा- 37
(i) इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा
(ii) 01 वर्ष अनुभव

6) ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट-IV। जागा- 29
(i) B.Sc. (फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री & गणित)
(ii) 01 वर्ष अनुभव

7) ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (फायर & सेफ्टी) जागा-14
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) नागपूर येथून सब ऑफिसर कोर्स किंवा समतुल्य
(iii) अवजड वाहन चालक परवाना
(iv) 01 वर्ष अनुभव

Rajasthan PTET Result 2021 : राजस्थान PTET निकाल जाहीर , असा पहा निकाल

8) ज्युनियर मटेरियल असिस्टंट-IV /ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV जागा-04
(i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
(ii) 01 वर्ष अनुभव
9) ज्युनियर नर्सिंग असिस्टंट-IV 01
(i) B.Sc (नर्सिंग) किंवा नर्सिंग & मिडवाइफरी किंवा स्त्रीरोग & प्रसूतीशास्त्र डिप्लोमा
(ii) 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : 30 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 26 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹150/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2021 (05:00 PM)
लेखी परीक्षा दिनांक: २४ ऑक्टोबर २०२१ रोजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here