International Tea Day 2021| Receipe Of Tea : जाणून घ्या चहाचा इतिहास, विधी, प्रकार आणि बरेच काही

International Tea Day 2021| Receipe Of Tea : जाणून घ्या चहाचा इतिहास, विधी, प्रकार आणि बरेच काही

आज जागतिक चहा दिवस आहे. चहाच्या कपासोबत आपली सकाळ होते आणि पूर्ण दिवस आनंदात जातो. असे अनेक लोकं आहेत ज्यांचा पूर्ण दिवसाचा मूड हा सकाळच्या चहावर अवलंबून असतो.

चीन हा जगातील सर्वात मोठा चहाचा निर्यातक आहे. भारतातही चहाच मोठ्या प्रमाणात उत्पादन होत पण स्थानिक स्तरावर त्याच सेवनही मोठ्या प्रमाणात केल जात . टी बोर्ड ऑफ इंडियाच्या मते, भारतातील चहाच्या एकूण उत्पादनापैकी 80 टक्के उत्पादन हे भारतातच सेवन केल जात.

Curry tree Benifit:हृदयविकाराचा झटका साखर, कोलेस्टेरॉल, पोटाचे आजार, लठ्ठपणा, यकृत रोग आणि पांढऱ्या केसांसह त्वचेची समस्या यासाठी करा हे उपाय

History Of Tea :

जवळपास 2000 वर्षांपूर्वी भारतातीलच एका बौद्ध भिक्षुंनी चहाचा शोध लावला होता. तेव्हा त्यांनी या वनस्पतीचा औषधी म्हणून वापर केला होता.बौद्ध भिक्षू जेन जे नंतर बौद्ध धर्माचे संस्थापक झाले. त्यांनी जीवनाचं रहस्य जाणून घेण्यासाठी सात वर्षांसाठी निद्रा त्याग केला होता. या पानांच्या आधारे ते जिवंत होते आणि ही पान चावल्यानंतर त्यांना झोप यायची नाही. ही पान जंगली चहाची पान होती.

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने आसाममध्ये पहिली चहाची बागही सुरु करण्यात आली. त्यानंतर चहाच चलन वाढल

आज देशातील अनेक भागांमध्ये चहाची शेती केली जाते
आज भारतात दार्जिलिंग, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये चहाच्या महत्त्वाच्या बागा आहेत. इथे सगळीकडेच उत्तम दर्जाचा चहा तयार होतो.

Gautam Adani :गौतम अडाणी ठरला अशियाचा दुसरा श्रीमंत व्यक्ती , त्याची नेट वर्थ किती आहे जाणून घ्या

जाणून घ्या चहा कसा बनवायचा –
1. उकळत्या दुधातील भांडे आणि चहा बनवण्यासारखे भांडे वेगळे असले पाहिजेत.
2. सर्व प्रथम, दुध एका वेगळ्या भांड्यात चांगले उकळू द्या. दूध उकळत असताना मोठ्या चमच्याने सतत ढवळून घ्यावे.
3. दुसरीकडे, 2 ग्रॅम चहाची पाने 100 मिग्रॅ पाण्यात सिरेमिक पात्रात मिसळा आणि 85 डिग्री सेल्सिअस तपमानावर गरम करा. चहा बनविण्यात वेळेला खूप महत्त्व असते.
4. बीएसआयच्या मते, चहाची पाने 6 मिनिटांपेक्षा जास्त उकळू नये. अशा वेळी चहापासून त्याचा रस परिपूर्ण प्रमाणात बाहेर पडतो. सर्व्ह करताना चहाचे तापमान 60 अंशांपेक्षा कमी नसावे.

Tarak Mehta Ka Ulta Chasma : तारक मेहता मध्ये हॉट अभिनेत्रीच्या एन्ट्रीने खुश झाला जेठलाल, पहा कोण आहे ही सुंदर अभिनेत्री

चहाचे प्रकार (Types of Tea)

1 .दालचिनी चहा

दालचिनी म्हणजेच कलमीचा चहा आरोग्यासाठी अनेक फायदेशीर ठरतो. दालतीनीचा चहा पिण्याचे अनेक फायदे रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्यास होतात. अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आणि अँटीबायोटिक गुण कलमीच्या चहात असतात. दालचिनी म्हणजेच कलमीचा चहा आपण मधासोबत पण पिऊ शकता. यामुळे आरोग्य उत्तम राा

2 . कॅमोमाईल चहा

कॅमोमाईलचा चहा वजन कमी करण्यासाठी खूप सहाय्यक ठरतो. अनेक औषधयुक्त गुण कॅमोमाईलच्या चहात असतात. कॅल्शिअम आणि पोटॅशियम पण यात असतं. एक ग्लास गरम पाण्यात आपण कॅमोमाईल टाकून झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी हा चहा प्यावा. हा चहा प्यायल्यानंतर चांगली झोप येते आणि आपल्या शरीरातील चरबी कमी होण्यासही याचा फायदा होतो.

indian railway recruitment 2021 :दहावी पास युवकांसाठी भारतीय रेल्वेमध्ये ३५९१ पदांसाठी भरती

3 . मेथीच्या दाण्याचा चहा

मेथीचे दाणे पाण्यात मिसळून चहा बनवावा. या चहामुळे लठ्ठपणा कमी होतो. डॉक्टरांनुसार मेथीचे दाणे पाण्यात भिजवून प्यायल्यास चरबी घटते. शरीरात उष्णता निर्माण करण्याचं काम मेथी करते, त्यामुळे फॅट बर्न होत. अँटी अॅसिड मेथी दाण्यात असत, त्यामुळे पचनशक्ती मजबूत होते. पाण्यात मेथी दाण्याची पूड भिजवून आपण झोपण्याच्या अर्धा तास आधी प्याव.

4 . हळदीचा च

हळदीचा चहा करण्यासाठी दोन कप पाणी उकळून घ्याव आणि नंतर त्यात एक इंच हळकुंड घालाव. जर आपल्याजवळ हळकुंड नसेल तर एक चमचा हळदीचं पावडर टाकू शकता. २ ते ३ मिनीटांपर्यंत पाणी उकळल्यानंतर हे पाणी एका कपात घेऊन त्यात मध आणि मीरेपूड टाकावी. दररोज सकाळी नाश्ता करण्यापूर्वी हा चहा प्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here