International Labour Day 2021 : जाणून घेऊया कामगार दिनाचे महत्व

International Labour Day 2021 : जाणून घेऊया कामगार दिनाचे महत्व

1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कामगारांचे कर्तृत्व साजरे करण्यासाठी आणि कामगारांच्या शोषणाबद्दल जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. 

International Labour Day  History:

पूर्वी, कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जायचे. दिवसातील 15 तास त्यांना राबवले जात होते. याविरुद्ध 1886 मध्ये कामगार एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या हक्काविरोधात आवाज उठवण्यास सुरवात केली. याचा निषेध म्हणून, त्यांनी दररोज 8 तासाची ड्युटी आणि पगाराची रजेची मागणी केली.

1989 मध्ये, मार्क्सवादी आंतरराष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेसने एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी ठराव मंजूर केला, ज्यामध्ये त्यांनी कामगारांना दिवसातील 8 तासांपेक्षा जास्त काम न करण्याची मागणी केली. त्यानंतर, हा वार्षिक कार्यक्रम झाला आणि 1 मे कामगार दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली.

CoronaVirus News Updates:  3 लाख 86 हजार नवे रुग्ण, काल 24 तासांत 3498 जणांचा मृत्यू

भारतात चेन्नईमध्ये 1923 मध्ये लेबर फार्मर्स पार्टी ऑफ इंडियाने हा दिवस साजरा केला.

कामगार दिनाच्या दिवशी कम्युनिस्ट नेते मल्यापुरम सिंगारावेलु चेतियार यांनीही सरकारला सांगितले की कामगारांच्या प्रयत्नांचे आणि कार्याचे प्रतीक म्हणून हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करावा.

International Labour Day Theme 2021 :

आंतरराष्ट्रीय कामगार दिन 1 मे रोजी साजरा केला जातो  आणि  दरवर्षी त्याचे  प्रतीक म्हणून एक थीम ठेेेवले जात आहे. 2021 थीम ची लवकरच याची घोषणा केली जाईल. 2019 मध्ये कामगार दिनाची थीम होती, “सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी कामगारांना एकत्रित करणे”

India Post GDS Recruitment 2021:महाराष्ट्र टपाल विभागात 2400+ पदांची महाभरती,केवळ 10वी पास, कोणतीही परीक्षा नाही.

International Labour Day 2021 Celebration:

कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) कार्यक्रमांवर बंदी आहे. लोकांना एकत्र जमण्यास बंदी आहे .  त्यामुळे छोट्या स्वरुपात कार्यक्रम साजरे केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here