indian railway recruitment 2021 :दहावी पास युवकांसाठी भारतीय रेल्वेमध्ये ३५९१ पदांसाठी भरती

indian railway recruitment 2021

indian railway recruitment 2021:भारतीय रेल्वेमध्ये दहावी पास युवकांसाठी संधी आहे. भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती सेल, पश्चिम रेल्वे ,मुंबई विभागाने अपेंटिस पदांसाठी बंपर भरती जाहीर केलीय. पश्चिम रेल्वे विभाग एकूण 3591 पदांवर भरती करणार आहे. रेल्वेमध्ये अप्रेटिसची करण्याची ही एक चांगली संधी आहे. जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ जून २०२१

पद : अप्रैटिस

एकूण जागा : ३५९१

शैक्षणिक पात्रता : १) दहावी उत्तीर्ण आवश्यक २) संबंधित ट्रेड मधील आयटीआय

वयो मर्यादा : 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेची अट शिथील केलेली आहे.

SIDBI भारतीय लघुउद्योग विकास बँक येथे विविध रिक्त पदांची भरती,आजच करा अर्ज

परीक्षा फी : जरनल/ओबीसी करिता 100 /- रुपये, (एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही)

निवड कशा प्रकारे होईल?

उमेदवारांची निवड ही प्राप्त झालेल्या अर्जातून गुणवत्ता यादी तयार करुन करण्यात येणार आहे. उमेदवारांना दहावीला मिळालेले गुण आणि आयटीआय मध्ये मिळालेले गुण याच्याद्वारे गुणवत्ता यादी तयार करून निवड होईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार नाही. या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : २५ मे २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ जून २०२१

संकेतस्थळ : www.rrc-wr.com

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे

क्लिक करा

Online अर्जासाठी:Apply Online

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here