Indian Coast Guard Recruitment 2021 : भारतीय तटरक्षक दलात 75 पदांसाठी भरती, जाणून घ्या कसा करायचा अर्ज

Indian Coast Guard Recruitment 2021 : भारतीय तटरक्षक दलात 75 पदांसाठी भरती, जाणून घ्या कसा करायचा अर्ज

Indian Coast Guard Recruitment 2021: भारतीय तटरक्षक दलात एकूण 75 पदांसाठी भरती केली जाईल. डिवीजन क्लर्क व नागरी कर्मचारी अधिकारी या पदावर जाहीर झालेल्या या रिक्त पदांसाठी (ICG Recruitment 2021) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

एकुण जागा (Total Vacancies): 75

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28जून 2021

पद
पदाचे नाव आणि जागा
1 . वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी (Senior Civilian Staff Officer) – 02
2 . नागरी कर्मचारी अधिकारी ( Civilian Staff Officer) – 12
3 . नागरी राजपत्रित अधिकारी ( Civilian Gazetted Officer) – 08
4 . विभाग अधिकारी (Section Officer ) -07
5 . अप्पर डिव्हिजन लिपीक ( Upper Division Clerk ) – 46

Bombay High Court Recruitment 2021: बॉम्बे उच्च न्यायालयात 48 पदांची भरती , आजच करा अर्ज

पात्रता ( Educational Qualification) :

1 . कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे.

2 . कोणत्याही सरकारी विभागात उमेदवार पदस्थ असणे बंधनकारक आहे.

वय मर्यादा (Age Limitations) :

अनेक पदांसाठी वयाची कमाल मर्यादा 56 वर्षांपेक्षा जास्त नसावी.

BECIL Recruitment:ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि.मध्ये विविध पदांच्यासाठी 567 जागा

फी (Fees) :
नाही

अर्ज पाठवण्याचा पत्ता :
Address: Directorate of Personnel, {SCSO(CP)} Coast Guard Headquarters, National Stadium Complex, New Delhi-11000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here