Indian Army Recruitment 2021 : 100 जागांसाठी भरती , फक्त १० वी पास

Indian Army Recruitment 2021 : 100 जागांसाठी भरती , फक्त १० वी पास

भारतीय सेनामध्ये सैनिक सामान्य कर्तव्य (महिला सैन्य पोलिस) पदांच्या १०० जागांसाठी भरती निघाली आहे.

एकूण जागा : १००

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

पदाचे नाव : सैनिक सामान्य कर्तव्य (महिला सैन्य पोलिस) / Soldier General Duty (Women Military Police)

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  २० जुलै २०२१

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

ECIL Recruitment 2021 : ECIL मध्ये विविध रिक्त पदाची भरती 

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वयाची अट : १७१/२ वर्षे ते २१ वर्षे [जन्म ०१ ऑक्टोबर २०२० ते ०१ एप्रिल २००४ मध्ये असावा]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Minimum Physical Requirements :

Height – 152 cms

Weight – Proportionate proportionate to height and age as per Army medical standards.

ECL Recruitment 2021: ८ वी पास उमेदवारांना मोठी संधी ,१०८६ जागांसाठी भरती

Physical Fitness Test ( At Rally Site )

Run – 1.6 Km Run

(i)Upto 7 Min 30 Sec – Group -I

(ii)Upto 8 Min – Group –II

Long Jump 1- 0 Feet – Need to qualify

High Jump – 3 Feet – Need to qualify

अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here