india vs bharat controversy

india vs bharat controversy व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी सप्टेंबर 1945 मध्ये यांनी जाहीर केलं की, “ब्रिटिश सरकार भारताला संपूर्ण स्वायत्तता देण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास कटिबद्ध आहे.” यानंतर गोष्टी वेगाने घडू लागल्या. शेवटी भारत आणि पाकिस्तान हे दोन देश तयार झाले आणि दोघांना अनुक्रमे 14-15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर केंद्रीय विधानसभा आणि राज्य विधानसभांचं विलीनीकरण करून भारताची संविधान सभा स्थापन करण्यात आली. (india vs bharat controversy) या संविधान सभेतील चर्चेच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला. राज्य घटनेच्या पहिल्या मसुदयात भारत शब्द नव्हता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटना समितीत हा मसुदा मांडला. या पहिल्या मसुद्यात देशाच्या नावाचा उल्लेख असलेले कलम 1 मध्ये ‘भारत’ हा शब्द नव्हता India Shall bea Union of States अस म्हटलं होत त्यानंतर जवळपास वर्षभरानंतर 17 सप्टेंबर 1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी सुधारणा सुचवल्या एक दुरुस्ती म्हणून India that is Bharat Shall be a Union of states प्रस्तावित केल त्या दिवशी इंडिया म्हणजे भारत. (India that is Bharat) याबद्दल कोणी काही बोल नाही त्याच दिवशी मतदान घेण्यात आल आणि आंबेडकरांनी आणलेली दुरुस्ती झाली.

आपला महाराष्ट्र न्यूज वेबसाईटवर आपले स्वागत आहे. आम्‍ही तुम्‍हाला सर्वोत्‍तम महाराष्ट्रच्‍या बातम्या देण्‍यासाठी समर्पित आहोत आणि विश्‍वासार्हता आणि संपूर्ण महाराष्ट्र तपशील यावर लक्ष केंद्रित करत आहोत.

https://chat.whatsapp.com/FDEIU5lI0XhIleB4HJauZ1

india vs bharat controversy

india vs bharat controversy नावात दुरुस्ती.

दुसया दिवशी 18 सप्टेंबर रोजी मध्ये प्रदेश मधून एच. की कामत यांनी भारत नावाच्या उल्लेख करणाऱ्या पहिल्या विभागात 2 दुरुस्त्या आणल्या. म्हणजे पहिल्या दुरुस्तीत देशाच नाव भारत किंवा इंग्रजी भाषेत इंडिया राज्यांचा संघ असावा अस म्हटल आहे . आणि दुसया दुरुस्तीत हिंद किंवा इंग्रजी भाषेत. इंडिया राज्याचा संघ असेल, अस म्हटल आहे पण सभागृहाचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी या दोन दुरुस्त्या परस्परविरोधी असल्याच निदर्शनास आणून दिल. (india vs bharat controversy) याच चर्चेत बोलताना कामत म्हणाले ‘भारतीय प्रजासत्ताकाला काय नाव दयाच या बद्दल अनेक सुचना करण्यात आल्या. भारत, हिंदुस्थान, हिंद भारतवर्ष, भारत भूमी अस सुचवण्यात की नवीन आहे आले काही लोकांच म्हणण अस होत की नवीन नाव दयायच तर भारत नाव् ठेवाव हे पुरेसे आहे. (india vs bharat controversy)
अनेक इतिहासकारांनी भारत नावाच्या उत्पत्तीबद्दल संशोधन केलेले आहे पण ते त्याच्या उत्पत्ती बद्दल एकमत होऊ शकले नाही काही संशोधनाच्या मते दुष्यंत शकुंतला पुत्राच्या नावावरून या देशाला भारत असे म्हटले जाते काही जण म्हणतात की वैदिक काळापासून हे नाव अस्तित्वात होते कामात असे बोलत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मध्येच त्यांना थांबवल आणि म्हणाले आता हे सगळ तपासून पाहण्याची गरज आहे का? मला त्या मागचा उद्देश समजला नाही वेगळ्या ठिकाणी हे बोलण रंजक ठरू शकते. आपल्याकडे या सर्वांवर चर्चा करायला वेळ कमी आहे. पुन्हा बोलताना कामत यांनी इंडिया म्हणजेच भारत . असे नाव देना चांगल नाही, अशी टिप्पणी दिली.
(india vs bharat controversy) या चर्चेत बोलताना जबलपूर येथील सेठ कोविंद दास म्हणाले, इंडियाऐवजी नाव भारत ठेवावे वेदामध्ये इंडिया असे नाव नाही फक्त भारत हेच नाव आहे. भारत हे नाव विष्णु पुराण, ब्रम्हापुराण आणि महाभारता देखील आहे. चुआंग युआन यांनीही आपल्या पुस्तकाल भारताचा उल्लेख केला आहे भारत हे नाव ठेवल्याने आपल्या देशाला कोणती ही बाधा येणार नाही आणि देश प्रगतीला ही बाधा येणार नाही. (india vs bharat controversy)

मद्रास प्रांताचे मंत्री काय म्हणाले?

मद्रास प्रांताचे महसूल मंत्री काला व्यंकट राव त्यांनीही सेठ कोविंद यांच्याच युक्तीवादाच समर्थन केल. भारत हे नाव खूपच जुन आहे. ऋग्वेदातही त्याचा उल्लेख आहे विष्णू पुराणात भारताच्या सीमा परिभाषित केल्या आहे आणि त्यामुळे ‘इंडिया’ ला भारता म्हणायला हव तर हिंदी भाषेत नाव ‘भारती’ असायला हव अस ते म्हणाले या वाद कंटाळून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रश्न केला की इंडिया नंतर भारत हे नाव येण्याबद्दल आपण एवढी लांबलचक चर्चा करायला हवी का?,

या चर्चेत भाग घेतले संयुक्त प्रांताचे काँग्रेसचे नेते कमलापती त्रिपाठी यांनी म्हटले इंडिया म्हणजेच भारत ऐवजी भारत म्हणजेच इंडिया अस करता येऊ शकत. आपण कामत यांनी आणलेली दुरुस्ती स्वीकारू शकतो ज्यानुसार, भारत से नाव इंग्रजी भाषेत इंडिया म्हणून ओळखले जाईल वेद आणि पुराणात देखील भारत हे नाव आहे. भारत घेतल्यास भारत एक महान राष्ट्र होईल आणि मानवतेची सेवा देईल, असा युक्तिवाद ते करत राहिले. (india vs bharat controversy)

दुरुस्तीचा प्रस्ताव अयशस्वी.

संयुक्त प्रांताचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी भारताचा केला पार उल्लेख भारत किंवा भारत वर्ष असा केला पाहिजे आम्ही आमची धार्मिक कर्तव्य पार पाडताना भारतवर्षे भारत खंड यांचा उल्लेख करतो? सभागृहात असा प्रश्न त्यांनी केला. त्यानंतर सभागृहात अध्यक्षांनी कामत यांच्या दुरुस्तीच्या प्रस्तावावर मतदान घेतला कामात यांच्या India that is Bharat हे बदलून हिंदीत भारत म्हणाव आणि इंग्रजी भाषेत इंडिया म्हणा आणि ते राज्यांचे संघराज्य असेल असं कामा याच मत होत.

या ठरावावर मतदान झाल या ठरावाच्या बाजूने 38 तर विरोधात 51 मत पडली ठरावाच्या विरोधात मतदान झाल त्यामुळे India That is Bharat हे नाव निश्चित करण्यात आले

संविधान सभेत वाद.

(india vs bharat controversy) 17 नोव्हेंबर रोजी 1949 रोजी सभागृहात सेठ गोविंद दास यांनी म्हटल केवळ देशाच्या नावाचा विचार केला तर इंडिया म्हणजेच भारत अस राज्यघटनेत नमूद केल आहे भारत हे नाव देव खरंच समाधान करणं आहे. पण ज्या पद्धतीने ते समाविष्ट केल आहे. ते खटकणारं आहे. इंडिया म्हणजेच भारत हे विचित्र वाटतंय “आमच्या देशाचं पहिल नाव भारत आहे पण बाकीच्या जगाला भारत हे समजत नसल्याचे ‘इंडिया म्हणजे भारत अस म्हटलं हे काय आहे? हे ओडिशातील लक्ष्मीनारायण साहुनी म्हटल.
गुजरातमधील कांथुभाई देसाई 18 नोव्हेंबर 1949 रोजी बोले “नावात कोणतीही मोठी अडचण नाही. माझ्या अनेक मित्रांचा राज्यघटनेत ‘इंडिया म्हणजे भारत उल्लेख करण्यावर आक्षेप आहे. पण मला त्यात फार आक्षेपार्ह वाटत नाही. जग आपल्याला इंडिया या नावान ओळखत आपल्यासाठी भारत हाच आत्मा आणि हृदय असेल. जग आम्हाला ‘इंडिया’ म्हणून ओळखेल. आम्ही स्वतःला भारत म्हणू” (india vs bharat controversy)

आंबेडकरांवर टिका करणारे

21 नोव्हेंबर रोजी अलकू राय शास्त्री म्हणाले देशाच्या नावाबद्दल इंडिया म्हणजेच भारत एक संघराज्य असेल असा उल्लेख आहे. याचवरून आपण आपल्या गुलाम मानसिकेतून बाहेर पडलेलो नाही, हे दिसून येत आपल्या देशाचं नाव काय आहे, हे आपण स्पष्टपणे सांगितलेलं नाही. आपण या भूमीचं नाव ‘इंडिया म्हणजेच भारत’ असं ठेवलं आहे. जगातील कोणत्याही देशाचं नाव इतकं गुंतागुंतीचे नाही. आम्ही आपल्याच देशाला योग्य नाव देण्यात अयशस्वी झालो आहोत.”काँग्रेस पक्षाचे सदस्य अलकू राय शास्त्री हे आर्य समाजाचे सदस्य होते आणि हिंदीचे कट्टर समर्थक देखील होते. (india vs bharat controversy)
बिहारचे मुहम्मद ताहीर 24 नोव्हेंबर 1949 रोजी यांनी म्हटलं की, डॉ. आंबेडकरांनी भारताला गोंधळात टाकणारं नाव दिलं.आपली राज्यघटना आपल्या देशाला नाव देऊ शकली नाही, हा आंबेडकरांच्या प्रतिभेचा पुरावा आहे. त्यांनी गोंधळलेलं नाव दिलं आहे. ते स्वीकारलं गेलं आहे. जर कोणी तुमच्या देशाचं नाव काय आहे, असं विचारलं तर इंडिया, भारत किंवा हिंदुस्थान असं उत्तर दिलं असतं. पण आदरणीय डॉक्टरसाहेब, आता मला उत्तर द्यावं लागेल की ‘इंडिया म्हणजे भारत’ आहे.” मात्र, या चर्चेचा कोणताही परिणाम झाला नाही. कलम 1 मध्ये “इंडिया, म्हणजे भारत, ‘राज्यांचा संघ’ असेल” असा उल्लेख करण्यात आला होता. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाला अंतिम रूप देण्यात आलं आणि घटना समितीने राज्यघटना स्वीकारली.

26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना लागू झाली.

Dr babasaheb ambedkar 1926 गेल्या शतकाच्या पूर्वार्धात पुण्यातल्या Dr babasaheb ambedkar 1926 कोर्टात असा एक खटला लढला गेला होता. त्यामध्ये ब्राम्हणेतर चळवळीचे नेते केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर हे दोघे आरोपीच्या पिंजयात होते. आणि हा खटला भरवला होता विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या पुतण्याने या खटल्यात चिपळूणकरांच्या बाजून वकील लक्ष्मण बळवंत भोपटकर होते तर जेथे जवळकरांच्या बाजून वकील डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते हा जो खटला ज्या प्रकरणावरून लढला गेला.

https://aaplamaharashtra.com/dr-babasaheb-ambedkar-1926/#more-1027

Dr babasaheb ambedkar 1926

 

Leave a Comment

dr babasaheb ambedkar photo