india canada

(india canada) कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी (18 सप्टेंबर) संसदेत खलिस्तानी नेता हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारतीय एजन्सींचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली होती भारत आणि कॅनडा या दोन्ही देशातले सबंध बिघडले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केलीली आहे आणि त्याच बरोबर आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरूच आहेत. भारतानं कॅनडामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते भारत आणि कॅनडा याच्यातील संबंबांचा, महत्वाचा पैलू म्हणजे दोन्ही देशांमधील व्यापार आणि कॅनडामध्ये स्थायिक झालेले. (india canada) भारतीय कॅनडा च्या घडामोडीकडे भारत आणि संपूर्ण जगाच लक्ष लागलेल आहे अशा परिस्थीत मध्ये कॅनडामधे असलेले भारतीयांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष करून भारतीय विदयार्थ्यासाठी, जे कॅनडाच्या विविध राज्यांमध्ये शिक्षण घेण्यासाठी राहत आहेत आणी आता जे कॅनडात नोकरी करत आहे कॅनडा आणि भारतामधील बिघडलेल्या संबंधाचा तिथ राहत असलेल्या भारतीयावर काय परिणाम होणार असा प्रश्न केला जात आहे गेल्या वर्षी कॅनडाने जनगणनेची आकडेवारी काढली त्यामध्ये . 18.6% कॅनडा मध्ये सहत भारतीय आहेत. (india canada) रॉयटर्सच्या अहवालानुसार 2022 मध्ये कॅनडामध्ये शिकणाच्या इतर देशातल्या विद्यार्थीपैकी 40% भारतीय आहेत . टाईम मासिकेच्या नुसार भारतानंतर शिखांची संख् लोक संख्या. कॅनडात राहते लोक संख्येचे प्रमाण 2.1% आहे. इंडियन एक्प्रेस न गेल्या वर्षी कॅनडाच्या जनगणनेबाबत एक वृत्तपत्र प्रसिद्ध केले. यात सांगण्यात आल की कॅनडातील टोरांटो, ओटावा आणि ब्रॅम्प्टन या शहरात भारतीय स्थायिक झाले आहे.कॅनडाच्या टोरांटो शहरात भारतीयांची संख्या अधिक आहे कॅनडा मध्ये हे शहर विकासाच्या गोष्टीत पुढे आहे. (india canada)

आपला महाराष्ट्र न्यूज वेबसाईटवर आपले स्वागत आहे. आम्‍ही तुम्‍हाला सर्वोत्‍तम महाराष्ट्रच्‍या बातम्या देण्‍यासाठी समर्पित आहोत आणि विश्‍वासार्हता आणि संपूर्ण महाराष्ट्र तपशील यावर लक्ष केंद्रित करत आहोत.

https://chat.whatsapp.com/FDEIU5lI0XhIleB4HJauZ1

india canada

(india canada) कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत भारतीयांचं योगदान

रॉयटर्सच्या अहवालात असं म्हटलं आहे की, टीसीएस, इन्फोसिस , विप्रो सारख्या 30 भारतीय कंपन्यांनी कॅनडात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो.ज्येष्ठ पत्रकार गुरप्रीत सिंग म्हणतात की, दरवर्षी कॅनडाला जाणार्‍या भारतीयांची संख्या लक्षात घेता दोन्ही देशांतील संबंध बिघडल्यामुळे भारतीय समुदायात अस्वस्थता वाढली आहे.
तणावाचा भारतीयांवर काय परिणाम (india canada)
फोर्ब्सनं एक अहवाल प्रसिद्ध केला त्या मध्ये 2013 पासून कॅनडामध्ये भारतीयांची संख्या तिपटीने वाढली आहे कॅनडामध्ये राहणारे भारतीयांन मध्ये विद्यार्थांची मोठी आहे. अजुन देखील भविष्यामध्ये कॅनडा येथे शिक्षणासाठी जाण्याचा विचार करणारे विद्यार्थी आहेत. या बदलेल्या परिस्थितीचा कॅनडामध्ये राहणार्‍या भारतीयांवर किंवा भारताच्या विद्यार्थ्यांवर फारसा परिणाम झालेला दिसलेला नाही. कॅनडाच प्रशासनाकडून अशी कोणतीही माहिती. आलेली नाही जे भारतीय कॅनडामध्ये स्थलांतरित झाले त्यांच्यासाठी चिंतेचं कारण असेल इंडियन एक्सप्रेसन काही व्हिसा मिळवून देणाच्या कंपन्यांशी संवाद साधला त्याच्या मते भारतीय विदयार्थ्यावर तणावाचा कोणताही परिणाम दिसत नाही कॅनडामध्ये इतर देशापेक्षा भारतीय विदयार्थ्यांची संख्या 40% इतकी आहे या मागचा असा तर्क आहे की कॅनडाला याचा फायदा होतो. आणि त्याचमुळे कॅनडा कोणत्याही प्रकारची जोखीम घेणार नाही. (india canada)

कॅनडा मधील हिंदूच मत काय?

जनगणने नुसार अस कळून येत की कॅनडामध्ये फक्त पंजाबी व्यतिरिक्त कॅनडात हिंदी मल्याळम, तमिळ, तेलुगु आणि गुजराती. आपली मातृभाषा मानगाच्या लोकांची संख्या खुप प्रमाण आहे. (india canada)

कॅनडाच्या जनगणेनुसार देशाच्या लोकसंख्यापैकी हिंदूची संख्या 2.3% आहे जी शिख धर्मीयांपेक्षा थोडी फार जास्त आहेत. शिखाप्रमाणेच हिंदू समुदायाची वेगवेगळी मत आहे. (india canada)

शिख लोकांमध्य एक वर्ग खलिस्तानच्या बाजून आहे तर एक वर्ग खलिस्तानच्या विरोधात आहे तसेच हिंदूचा ही एक वर्ग आहे आरएसएस RSS च्या विचारसरणीशी काही संबंध नाही, त्यांना धर्मनिरपेक्ष भारत हवा आहे.

G-20 च्या परिषदेत जस्टिन टूडी सहभागी होण्यासाठी भारतामध्ये आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदीने त्याच्या चर्चेमध्ये खलिस्तानचा मुद्दा उपस्थित केला BBC News नुसार कॅनाडाच्या आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाच्या बाजारपेठेत योगदानाच्या बाबतीत भारतीय 4 क्रमाकावर आहे.

india canada travel ban

india canada travel ban
india canada travel ban

 

भारत आणि कॅनडा सरकारमध्ये वाद त्याचे पडसाद भारताकडून निर्माण झाल्यानंतर उमटायला सुरू झाली त्याच कारणामुळे कॅनडा येथील किसा काही काळासाठी थाबवण्यात आला आहे. काही तांत्रीक कारणा मुळे भारताची व्हिजा सेवा थांबवण्यात आले आहे कॅनडातील भारतीय व्हिजा आलिकेशने सेटरने कारण दिल आहे सेंटरने आपल्या वेबसाईटवर अस या संदर्भात देताना बोले की ” तांत्रिक कारणांमुळे 21 सप्टेंबर 2023 पासून पुढील सूचना येईपर्यंत भारतीय व्हिजा सेवा थांबवण्यात आले आहे. कृपया यासंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी BLS च्या वेबसाईटला भेट देत रहा.

भारत सरकारच्या कॅनडातील भारतीय नागरिकांसाठी सूचना
भारत सरकारनं आपल्या सूचनावलीत म्हटलं आहे की, “कॅनडामध्ये भारतविरोधी कारवाया, राजकीयदृष्ट्या प्रेरित हेट क्राइम आणि हिंसाचारात वाढ लक्षात घेता, तिथं राहणाऱ्या किंवा तिथं प्रवास करण्याची योजना आखणाऱ्या सर्व भारतीयांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.”

विद्यार्थ्यांना सावध राहण्याचा सल्ला

भारत सरकारनं म्हटलं आहे की, कॅनडातील बिघडलेल्या वातावरणात भारतीय विद्यार्थ्यांना अत्यंत सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सूचनावलीत कॅनडात राहणार्‍या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तालय आणि टोरंटो आणि वँकुव्हर मधील भारतीय कॉन्सुलेट जनरल मार्फत madad.gov.in या मदत पोर्टलवर नोंदणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सरकारनं म्हटलं आहे की, “पोर्टल वर नोंदणी केल्यानं कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत उच्चायुक्तालय त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकेल.”

भारत – कॅनडा तणावामध्ये ऑस्ट्रेलियाची उडी

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुडो यांनी भारतावर केलेल्या आरोपांचा मुद्दा आपण भारतासमोर मांडल्यांच ऑफर ऑस्ट्रेलियाने म्हटल आहे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी योंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताने म्हटले की कॅनडामधील हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याण संशय चिंताजनक आहे “या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे. पण हे रिपोर्ट चिंताजनक आहेत आणि आम्ही आमच्या सहकारी देशांसोबत या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत,” असंही त्या म्हणाल्या आहेत.

कवाडचा सदस्य जपान असल्यामुळे आस्ट्रेलिया हा मुद्दा जपानसमोर मांडणार का?

या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले कि, “परराष्ट्र मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगू शकत नाही की, आम्ही कोणता मुद्दा कधी आणि कसा मांडू. पण, देशाच्या सार्वभौमत्वाचा आदर केला गेला पाहिजे असं आम्हाला वाटतं. कायद्याच्या राज्याचा आदर केला पाहिजे, असं आम्हाला वाटतं.” कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टूडो यांनी सोमवारी (18 सप्टेंबर) हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारत सरकार सहभागी असल्याचा संशय घेतला होता. त्यानंतर राजनैतिक अधिकारी पवन कुमार राय यांची कॅनडा सरकारने हकलपट्टी केली होती. यावर भारताने प्रत्युत्तर देण्यासाठी दिल्ली मध्ये असणाऱ्या कॅनडाच्या उच्च आयुक्तालयातून एका वरिष्ठ राजनैतिक अधिकायाची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.
कॅनडाचे आरोप भारत सरकारने फेटाळले असून त्यात कोणतेही सत्य नाही असे म्हटले आहे, दरम्यान, 19 सप्टेंबर रोजी मंगळवारी कॅनडाचे पंतप्रधान टूडो यांनी आणखी एक विधान केले. म्हणाले. “शिख फुटीरतावादी नेत्याच्या हत्येशी भारतीय एजंट्सचा संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यामागे आमचा हेतू भारताला चिथावणी देण्याचा नव्हता. भारताने हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळावने अशी कॅनडाची इच्छा आहे.
“भारत सरकारनं या प्रकरणात अत्यंत गांभीर्य दाखवण्याची गरज आहे. आम्ही तेच करत आहोत. आम्हाला कोणाला भडकवायचं नाही किंवा प्रकरण ओढायचं नाही. हे अत्यंत गंभीर आहे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यात त्याचे दूरगामी परिणाम होतील, आम्ही शांत राहू. आम्ही आमच्या लोकशाही तत्त्वांना आणि मूल्यांना चिकटून राहू. आम्ही पुराव्याचे पालन करू.”

प्रवासाची नवी नियमावली

भारत – कॅनडा प्रकारानंतर कॅनडाने भारतातील प्रवासासाठीची एक नवीन नियमावली जारी केली आहे ज्यात कॅनडाने आपल्या नागरिकांना सावध राहण्यास सांगितले आहे कॅनडा सरकारने आपल्या नागरिकांना जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात प्रवास सध्या टाळण्यास सांगितलेले आहे पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेले पंजाब राजस्थान आणि गुजरात या भागात न जाण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

india vs bharat controversy व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी सप्टेंबर 1945 मध्ये यांनी जाहीर केलं की, “ब्रिटिश सरकार भारताला संपूर्ण स्वायत्तता देण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास कटिबद्ध आहे.” यानंतर गोष्टी वेगाने घडू लागल्या. शेवटी भारत आणि पाकिस्तान हे दोन देश तयार झाले आणि दोघांना अनुक्रमे 14-15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर केंद्रीय विधानसभा आणि राज्य विधानसभांचं विलीनीकरण करून भारताची संविधान सभा स्थापन करण्यात आली. (india vs bharat controversy) या संविधान सभेतील चर्चेच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला.

https://aaplamaharashtra.com/india-vs-bharat-controversy/#more-1037

 

Leave a Comment

dr babasaheb ambedkar photo