ICG Recruitment 2021 : 10 वी, 12 वी उत्तीर्णाना मोठी संधी ,350 जागा

ICG Recruitment 2021 : 10 वी, 12 वी उत्तीर्णाना मोठी संधी ,350 जागा

ICG Recruitment 2021 :10 वी 12 वी पास असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आहे.भारतीय तटरक्षक दलमध्ये विविध पदांच्या ३५० जागांसाठी भरती निघाली आहे.

एकूण जागा : ३५०

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

MHT CET 2021 : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षेेेची अर्ज प्रक्रिया चालू

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जुलै 2021 (06:00 PM)

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) नाविक (General Duty-GD)  जागा- 260
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)

परीक्षा दिनांक :
स्टेज-I – सप्टेंबर 2021
स्टेज-II – ऑक्टोबर 2021
स्टेज-III व IV- फेब्रुवारी 2022

2) नाविक (Domestic Branch-DB) जागा-50
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण

Sushant Singh Rajput : सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणावर आधारित ‘न्याय द जस्टिस’ चे ट्रेलर रिलीज

परीक्षा दिनांक:
स्टेज-I – सप्टेंबर 2021
स्टेज-II – ऑक्टोबर 2021
स्टेज-III व IV- एप्रिल 2022

3) यांत्रिक (Mechanical) जागा-  20
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.

परीक्षा दिनांक:
स्टेज-I – सप्टेंबर 2021
स्टेज-II – ऑक्टोबर २०२१
स्टेज-III व IV-फेब्रुवारी २०२२

4) यांत्रिक (Electronics) जागा- 07
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.

परीक्षा दिनांक:
स्टेज-I – सप्टेंबर 2021
स्टेज-II – ऑक्टोबर २०२१
स्टेज-III व IV-फेब्रुवारी २०२२

HBSE 10th Result 2021 :आज जाहीर होणार दहावीचा निकाल ,असे करा चेक

4) यांत्रिक (Electrical) जागा-13
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.

परीक्षा दिनांक:
स्टेज-I – सप्टेंबर 2021
स्टेज-II – ऑक्टोबर २०२१
स्टेज-III व IV-फेब्रुवारी २०२२

वयोमर्यादा : [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.

शारीरिक पात्रता: 

उंची: किमान 157 सेमी

छाती: फुगवून 5 सेमी जास्त

MHT CET 2021 : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षेेेची अर्ज प्रक्रिया चालू

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ४७,६००/- रुपये.

शुल्क : २५०/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]

अधिकृत वेबसाईट https://joinindiancoastguard.cdac.in/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here