IB Recruitment 2021 :  इंटेलिजेंस ब्युरोमध्ये विविध पदांची भरती , पदवीधरांसाठी संधी

IB Recruitment 2021 :  इंटेलिजेंस ब्युरोमध्ये विविध पदांची भरती , पदवीधरांसाठी संधी

इंटेलिजेंस ब्यूरोमध्ये  (Intelligence Bureau) विविध पदांच्या ०५ जागांसाठी भरती निघाली आहे. आजच करा अर्ज

एकूण जागा : ०५

अर्ज  पद्धती :  ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक  -०३ ऑगस्ट २०२१

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Indian Army Recruitment 2021 : 100 जागांसाठी भरती , फक्त १० वी पास

पदाचे नाव :

1. उपसंचालक( Deputy Director )  जागा – ०४

2 . अतिरिक्त उपसंचालक ( Additional Deputy Director)    जागा- ०१

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १,२३,१००/- रुपये ते २,१६,६००/- रुपये.

शैक्षणिक पात्रता :

1 . उपसंचालक( Deputy Director )

MCGM Recruitment 2021 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती ,आजच करा अर्ज

०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

०२) ०५ वर्षे अनुभव

2 . अतिरिक्त उपसंचालक ( Additional Deputy Director)

०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा                       समकक्ष

०२) १२ वर्षे अनुभव

BIS Recruitment 2021 :भारतीय मानक ब्यूरो मध्ये २८ जागांसाठी भरती

वयोमर्यादा : ०३ ऑगस्ट २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Joint Deputy Director/G, Intelligence Bureau, Ministry of Home Affairs, 35 S P Marg, Bapu Dham, New Delhi-110021.

अधिकृत संकेतस्थळ : www.mha.gov.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here