High Court Recruitment 2021 : अलाहाबाद उच्च न्यायालयात ४११ जागांसाठी भरती, पदवीधरांना संधी

High Court Recruitment 2021 : अलाहाबाद उच्च न्यायालयात ४११ जागांसाठी भरती, पदवीधरांना संधी

High Court Recruitment 2021 :  अलाहाबाद उच्च न्यायालयात ४११ जागांसाठी भरती निघाली आहे. पदवी धारकांना नोकरीची सुवर्णसंधी आहे.जाणून घ्या अधीक माहिती पुढीलप्रमाणे

अर्ज पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर2021

जागा – 411

ठिकाण – अलाहाबाद

SSC GD Recruitment 2021 : Ssc मार्फत २५,२७१ जागांसाठी मेगा भरती १० वी पास असलेल्यांना नोकरी संधी

पदाचे नाव –

१) पुनरावलोकन अधिकारी (Review Officer ) जागा – ४६
२) सहाय्यक पुनरावलोकन अधिकारी ( Assistant Review Officer) जागा – 350                              ३) संगणक सहाय्यक (Computer Assistant) जागा- १५

शैक्षणिक पात्रता – पदवी आणि आवश्यक संगणक पात्रता

वयोमर्यादा –

०१ जुलै २०२१ रोजी २१ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत [SC/ST – नियमानुसार सूट]

SECL Recruitment 2021 : 116 जागांसाठी भरती, 10 वी पास असलेल्यांना नोकरीची संधी

परीक्षा फी – ८००/- रुपये [SC/ST – ६००/- रुपये]

अधिकृत संकेतस्थळ : www.allahabadhighcourt.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here