HBSE 10th Result 2021 :आज जाहीर होणार दहावीचा निकाल ,असे करा चेक

HBSE 10th Result 2021 :आज जाहीर होणार दहावीचा निकाल ,असे करा चेक

हरियाणा बोर्ड चा दहावीचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे .आज दुपार12.30 वाजता जाहीर होनार आहे .ज्यांनी ही परीक्षा दिली आहे ते विद्यार्थी आपला निकाल bseh.org.in वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.

https://bseh.org.in/ या लिंक ला भेट देऊन तुम्ही आपला निकाल पाहू शकता.दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यांकनानुसार तयार केला गेला आहे.

नाशिकमधील अजब प्रकार :करोना लस घेतल्यानंतर अंगाला चिकटू लागलं स्टील आणि लोखंड

हरियाणा चे शिक्षणमंत्री कंवर पाल म्हणाले “कोविड 19 (Covid19) सर्व देशभर  साथीच्या आजारामुळे परीक्षेसाठी परिस्थिती अनुकूल नाही. परंतु जर विद्यार्थी हरियाणा बोर्डाच्या २०२० च्या निकालाने  समाधानी नसेल आणि त्यांना बोर्ड परीक्षा घ्यायची असेल तर भविष्यात अशा विद्यार्थ्यांसाठी परिस्थिती आयोजित केली जाऊ शकते”.

साडेसात लाख विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या निकालाची प्रतिक्षा करीत आहेत.

असा चेक करा निकाल :

आता दुसरा ‘मॅग्नाइट मॅन’ तोही नाशिकमध्ये बघण्यासाठी गर्दी

1. Bseh.org.in वर हरियाणा बोर्ड एचबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. परीक्षेच्या निकालासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
3 . पुढील विंडोवर, ड्रॉप-डाउन मेनूमधून कोर्स निवडा.
बीएसईएच वर्ग दहावी रोल नंबर प्रविष्ट करा
‘सबमिट’ बटण निवडा.
4. Hariyana  Board HBSE 10th result 2021स्क्रीनवर दिसून येईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here