Havana Syndrome : भारताची चर्चा जगभरात, जाणून घ्या काय आहे Havana Syndrome?

Havana Syndrome : भारताची चर्चा जगभरात, जाणून घ्या काय आहे Havana Syndrome?

Havana Syndrome :अमेरिकन एजन्सी CIA चे निर्देशक विलियम बर्न्स आपल्या अधिकाऱ्यांसोबत भारताच्या गोपनिय दौऱ्यावर आले होते. CNN अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, हवाना सिंड्रोम प्रमाणे दिसणाऱ्या लक्षणांमुळे अधिकाऱ्यांना मेडिकल मदत घ्यावी लागली.तेव्हापासून भारतात हवाना सिंड्रोमची चर्चा झाली.

OLA Electric Scooter ने केला विक्रम , 600 कोटी रुपयांच्या स्कूटर विकल्या एका दिवसात

हवाना सिंड्रोम History of Havana Syndrome

हवाना सिंड्रोम सर्वात आधी क्यूबामध्ये आढळून आला होता आणि तिथेच याला हे नाव मिळाले. २०१६ मध्ये हवानामध्ये अमेरिकन दूतावासात काम करणारे काही कर्मचारी आणि गुप्तहेरांमध्ये सर्वातआधी याची लक्षणे आढळून आली होती.२०१८ मध्ये चीनमध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांना अशा प्रकारच्याच समस्यांचा सामना करावा लागला होता.
२०२० च्या National Academies of Sciences च्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेने मायक्रोवेव विकिरणला हवाना सिंड्रोमचं संभावित कारण मानले आहे. या सिंड्रोमला सध्या एक सामूहिक मानसिक आजार मानला जात आहे.

What is Havana Syndrome | Symptoms of Havana Syndrome (हवाना सिंड्रोम लक्षण)

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात भात योग्य की अयोग्य

हवाना सिंड्रोम या रूग्णांना आजूबाजूला कोणताही गोंधळ नसताना अजब आवाज ऐकायला मिळतात. जसे की, धातु घासण्याचा आवाज, माशीचा आवाज, कठोर जागेवर छिद्र करत असल्याचा आवाज इत्यादी. याच्या इतर लक्षणांमध्ये चक्कर येणे, थकवा जाणवणे, जांभया येणे, डोकेदुखी होणे, स्मरणशक्तीशी संबंधित समस्या, संतुलन बिघडणे यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here