Happy Global Parent’s Day 2021 : जाणून घ्या या दिवसाचा इतिहास, पालकांना द्या भरभरून शुभेच्छा

Happy Global Parent’s Day 2021 : जाणून घ्या या दिवसाचा इतिहास, पालकांना द्या भरभरून शुभेच्छा

भारतीय संस्कृतीत पालकांचा आदर करण्याची आणि त्यांची सेवा करण्याची परंपरा आहे.जगात दरवर्षी 1 जूनला जागतिक पालक दिन साजरा केला जातो.

History of Parent’s Day :

80 च्या दशकापासून संयुक्त राष्ट्राने ‘कुटुंबाशी संबंधित विषयांवर लक्ष केंद्रित’ करण्यास सुरवात केली. 17 जून, 2012 रोजी, संयुक्त राष्ट्र महासभेने एक ठराव संमत केला आणि 1 जूनला जागतिक दिवस म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला.

Maharashtra Lockdown: राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाउन कायम; पण ‘या’ ठिकाणी होणार निर्बंध कमी

ठरावामध्ये म्हटले आहे की, “सर्वसाधारण सभा, नागरी समाज, विशेषत: मुले आणि तरूण यांच्यासह संपूर्ण भागीदारीत पालक देशांचा जागतिक दिन साजरा करण्यासाठी सदस्य देशांना आमंत्रित करते.”

या खास प्रसंगी आम्ही तुमच्यासाठी काही खास शुभेच्छा

1 . आई – वडीलांच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताचं मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही…
जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Maharashtra Lockdown: राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाउन कायम; पण ‘या’ ठिकाणी होणार निर्बंध कमी

2  वडिलांपेक्षा चांगला सल्लागार कोणीही नाही…
आई पेक्षा मोठं जग कोणतचं नाही..
जगातील सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

3 .मातृ देवो भव…

पितृ देवो भव

जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

4 . स्वत:चे डोळे मिटेपर्यंत
जी प्रेम करते तिला आई म्हणतात
पण डोळ्यात प्रेम न दाखवता
जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात
जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा

ECIL Recruitment 2021 : ECIL मध्ये विविध रिक्त पदाची भरती 

5 . देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे
आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.
जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here