Happy Birthday Sonu Nigam | Sonu Nigam : जन्मदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया सोनू निगम यांचा जीवन परिचय

Happy Birthday Sonu Nigam | Sonu Nigam : जन्मदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया सोनू निगम यांचा जीवन परिचय

Happy Birthday Sonu Nigam : गायक सोनू निगम (Sonu Nigam) यांचा आज वाढदिवस. सोनू यांचा जन्म फरिदाबाद येथे झाला.त्याच्या गायकी करियर ची सुरवात अवघ्या चार वर्षात सुरू झाली.

सोनू निगम यांनी लहान असताना मोहम्मद रफिक यांचे गाणे “क्या हुआ तेरा वादा” हे गाणे गायले होते.त्यांना लोक दुसरे मोहम्मद रफिक म्हणत असत.

Covid Vaccine Certification : कोविड लसीकरण प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे ,जाणून घ्या अधिक माहिती

19 वर्षाचे असताना त्यानी हिंदुस्थानी क्लासिक गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या कडे शिकण्यास सुरवात केली.

सोनू निगम यांनी फक्त मराठी, हिंदी,तेलगू च नव्हे तर 12 भाषांमध्ये गाने गायले आहेत.सोनू निगम यांनी “अच्छा सीला दिया” ,”संदेसे आते हैं” ,”अभी मुझमे कही” असे अनेक गाणे त्यांनी गायली आणि खूप पुरस्कार मिळवले आहेत.

International Friendship Day 2021: भारतात मैत्री दिवस कधी साजरा केला जाईल ? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

वर्ष 2021 मध्ये, सोनू निगमची (Sonu Nigam) निव्वळ किंमत $ 50 दशलक्ष आहे, म्हणजे 370 कोटी भारतीय रुपए आहे.

कोलकाता येथे २००२ साली मधुरिमा निगमसोबत त्यांचे लग्न झाले होते. दोघांनाही एक मुलगा आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here