Gravton Quanta ही इलेक्ट्रीक बाईक लाँच फक्त ८० रुपयांत 800 किमी धावणार ही इलेक्ट्रिक बाईक

ELECTRIC BIKE WILL RUN 800 KM FOR ONLY 80 RUPEES GRAVTON QUANTA LAUNCHES CHEAP ELECTRIC BIKE

नवी दिल्ली : हैद्राबादची स्टार्टअप कंपनी Gravton Motors ने Quanta बाईक लाँच केली आहे.Quanta ही( Gravton Quanta)बाईक फक्त 80 रुपयांमध्ये 800 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते.Quanta या इलेक्ट्रिक बाईकची किंमत ९९ हजार रुपये इतकी आहे. कंपनीने २७ जून रोजी बाईकला शोकेस केले होते. कंपनी मर्यादित वापरकर्त्यांना Gravton चार्जिंग स्टेशन मोफत ऑफर देत आहे.

या बाईक ची बॅटरी काढून करता येईल. या बाईकमध्ये 3 kWh Li-ion बॅटरी लावली आहे. ही बॅटरी तुम्ही बाईकमधून काढून चार्ज करू शकता. पुर्ण चार्ज केल्यास ही बाईक 150 किलोमीटरपर्यंत धावू शकते.

Top CNG Cars In India : पेट्रोल पेक्षा दमदार, जाणून घेऊया सीएनजी कार्स बद्दल

या बाईकमध्ये एकावेळी २ बॅटरी कॅरी करता येतील. एक बॅटरीला चार्ज होण्यास ३ तासांचा अवधी लागतो. दोन्ही बॅटरी सोबत असल्यास साधारण 300 किमी पर्यंत ही बाईक धावू शकते.

या बाईकच्या बुकिंगसाठी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला https://www.gravtonmotors.com/भेट द्यावी लागेल.

इलेक्ट्रिक बाईकमध्ये 3KW proprietary BLDC मोटर लावली आहे. बाईक ७० किलोमीटर प्रति तासाच्या गतीने धावू शकते. मोटार 170Nm इतके कमाल टॉर्क जनरेट करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here