GAD Recruitment 2021 : सामान्य प्रशासन विभाग मुंबई मध्ये विविध पदांच्या ६६ जागा

GAD Recruitment 2021 : सामान्य प्रशासन विभाग मुंबई मध्ये विविध पदांच्या ६६ जागा

GAD Recruitment 2021 : सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या ६६ जागांसाठी भरती निघाली आहे.

एकूण जागा : ६६

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक -:३१ जुलै २०२१

IBPS RRB Recruitment 2021:IBPS मार्फत 10000+जागांसाठी मेगा भरती

अर्ज पद्धती – ऑफलाईन

नोकरी ठिकाण – मुख्यालय, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद अमरावती, नागपूर, बृहन्मुंबई

पदाचे नाव आणि जागा :

१) सचिव (Secretary) जागा –  ०१
२) उप-सचिव (Deputy Secretary)   जागा-  ०१
३) कक्ष अधिकारी (Room Officer)    जागा-  ०८
४) उच्च श्रेणी लघुलेखक (High-Class Stenographer )   जागा-०८

HBSE 10th Result 2021 :आज जाहीर होणार दहावीचा निकाल ,असे करा चेक
५) निम्न श्रेणी लघुलेखक ( Lower Class Stenographer)  जागा- १७
६) सहायक कक्ष अधिकारी ( Assistant Cell Officer)   जागा-  २४
७) लिपिक टंकलेखक( Clerk Typist)   जागा- ०८

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार

ICG Recruitment 2021 : 10 वी, 12 वी उत्तीर्णाना मोठी संधी ,350 जागा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव , राज्य माहिती आयोग, जीएडी, 13 वा मजला, नवीन प्रशासन इमारत, मॅडम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, विरुद्ध. मंत्रालय, मुंबई 400032

अधिकृत संकेतस्थळ : www.maharashtra.gov.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here