FSSAI Recruitment 2021 : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणामध्ये विविध पदाच्या 255 जागा

FSSAI Recruitment 2021 : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणामध्ये विविध पदाच्या 255 जागा

FSSAI Recruitment 2021 : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणमध्ये 255 जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

पदाचे नाव
१) प्रधान व्यवस्थापक
२) सहाय्यक संचालक
३) उपव्यवस्थापक
४) अन्न विश्लेषक
५) तांत्रिक अधिकारी
६) केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी
७) सहाय्यक व्यवस्थापक
८) सहाय्यक
९) हिंदी अनुवादक
१०) वैयक्तिक सहाय्यक
११) आयटी सहाय्यक

IOCL Recruitment 2021: इंडियन ऑईलमध्ये विविध पदांच्या 513 जागा, असा करा अर्ज

शैक्षणिक पात्रता :
संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक

वयोमर्यादा :
25 ते 35 वर्षे

परीक्षा शुल्क
OPEN/ OBC प्रवर्गासाठी – 1500/- रुपये
SC/ST/EWS/महिला/Ex-Servicemen/ PwBD साठी – 500/- रुपये

VSSC Recruitment 2021: विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये 167 ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांच्या भरती

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख– 08 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 नोव्हेंबर 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here