Ford F 150 : एका दिवसात 20,000 बुकिंग्स, जाणून घ्या अधिक माहिती

Ford F 150 : एका दिवसात 20,000 बुकिंग्स, जाणून घ्या अधिक माहिती

Ford F 150 लाईटनिंग (Ford F 150 Lightning) ही कंपनीच्या इलेक्ट्रिक मोबिलिटीमधील आतापर्यंतची सर्वात बेस्ट गाडी आहे.

अवघ्या 24 तासात या गाडीला तब्बल 20 हजार बुकिंग्स मिळाल्या आहेत.

SAI Recruitment 2021 :भारतीय क्रीडा प्राधिकरणात 320 जागांसाठी भरती,आजच करा अर्ज

फोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिम Farley हे आहेत.

Ford F 150 लाइटनिंगची किंमत 39,974 डॉलर्स (29,14,778) इतकी आहे.बॅटरीवर चालणाऱ्या या पिक अप ट्रकने आतापर्यंत जगभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे

Mazya Navryachi Bayko : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील राधिकाचे फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क

ट्रकचं स्टँडर्ड व्हर्जन सिंगल चार्जमध्ये सुमारे 370 किमीपर्यंत प्रवास करू शकतं. तर त्याचं एक्सटेंडेड व्हर्जन सिंगल चार्जमध्ये सुमारे 483 किमीपर्यंत प्रवास करू शकतंही बॅटरी केवळ 41 मिनिटांत 15 ते 80 टक्के इतकी चार्ज होते

ही गाडी 563 bhp पॉवर आणि 1000Nm टॉर्क जनरेट करते. यात 15 इंचाची इन्फोटेन्मेंट स्क्रीन आहे, तर 12 इंचाचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here