Flipkart Big Saving Days 2021 : 1 मे पासून कमी किंमतीत खरेदी करता येणार स्मार्टफोन, जाणून घ्या ऑफर्स

Flipkart Big Saving Days 2021

Flipkart Big Saving Days 2021 : 1 मे पासून कमी किंमतीत खरेदी करता येणार स्मार्टफोन, जाणून घ्या ऑफर्स

Flipkart Big Saving Days 2021 : Flipkart Big Saving Days ची सुरुवात 2 मे पासून होणार असून तो 5 दिवस राहणार आहे आणि हा सेल 7 मे पर्यंत असणार आहे. मात्र Flipkart Plus मेंबर्सला या सेलचा 1 मे रोजी पासूनच लाभ घेता येणार आहे. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी हा सेल 1 मे रोजी 12AM ला लाईव्ह होणार आहे. या सेलमध्ये स्वतात स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

ग्राहकांना 80 टक्क्यांपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ससह स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. त्याचसोबत स्मार्ट टीव्ही सुद्धा खरेदी करण्यावर 75 टक्क्यांपर्यंत ऑफर दिली जाणार आहे.

Coronavirus: देशात कोरोनाचा विळखा वाढला आता.दैनंदिन रुग्णसंख्येनं ओलांडला 4 लाखाचा टप्पा

जाणून घेऊया स्मार्टफोन आणि त्यांच्या किमती :

1 . Samsung Galaxy F12 स्मार्टफोन 9,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

2 . Samsung Galaxy F41 फोन 12,499 रुपये देऊन घरी आणू शकता. या फोनच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंटची किंमत दिल्याप्रमाणे आहे. तर फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरियंट असणारा तुम्हाला 14,499 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

3 . Samsung Galaxy F62 च्या बेस वेरियंटला 17,999 रुपयांत खरेदी करता येईल

4 . Apple iPhone 11 हा 44,999 रुपये सुरुवाती किंमत

5. Asus ROG Phone 3 स्मार्टफोन 46,999 रुपये देऊन खरेदी करु शकता.

International Labour Day 2021 : जाणून घेऊया कामगार दिनाचे महत्व

6 . iQOO 3 चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरियंट 24,990 रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला आहे.

7 . Xiaomi Mi 10T फोन 27,999 रुपयांत विकत घेऊ शकता.

8. POCO M3 स्मार्टफोन तुम्हाला 12,999 रुपयांऐवजी 9,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे.

Flipkart Big Saving Days Sale मध्ये लिस्ट करण्यात आलेले स्मार्टफोन HDFC कार्डच्या मदतीने खरेदी करता येणार आहेत. त्यावर तु्म्हाला 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट सुद्धा दिला जाणार आहे. तसेच नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येणार आहे. स्मार्टवॉचच्या खरेदीवर 60 टक्के सूट ऑफर केली जात आहे. तर टॅबलेटवर 40 टक्के सूट मिळणार आहे.अशा या ऑफर्स चा सर्वानी भरभरून लाभ घ्यावा .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here