ECL Recruitment 2021: ८ वी पास उमेदवारांना मोठी संधी ,१०८६ जागांसाठी भरती

ECL Recruitment 2021: ८ वी पास उमेदवारांना मोठी संधी ,१०८६ जागांसाठी भरत

ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये सुरक्षा रक्षक पदांची भरती निघाली आहे. १०८६ जागांसाठी ही भरती होणार असल्याने ८ वी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी संधी आहे.

एकूण जागा : १०८६

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ECIL Recruitment 2021 : ECIL मध्ये विविध रिक्त पदाची भरती 

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारेअर्ज करण्याची

शेवटची तारीख : १५ जून २०२१

पदाचे नाव : सुरक्षा रक्षक/ Security Guard

शैक्षणिक पात्रता :

०१) उमेदवार आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

०२) केडर योजनेनुसार शारीरिक मानक मानके पूर्ण करणे आवश्यक आहे.

DBSKKV Recruitment 2021 :  डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांची भरती, आजच करा अर्ज

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

E-Mail ID : bhartiecl@gmail.com

अधिकृत संकेतस्थळ : www.easterncoal.gov.in

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here