ECIL Recruitment 2021 : ECIL मध्ये विविध रिक्त पदाची भरती 

ECIL Recruitment 2021 : ECIL मध्ये विविध रिक्त पदाची भरती

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या २० जागांसाठी भरती निघाली आहे.

जागा :  20

मुलाखत दिनांक : 15 – 16 जून 2021

नोकरी ठिकाण : विशाखापट्टणम

शुल्क : शुल्क नाही

पदाचे नाव :

1. प्रकल्प अभियंता( Project Engineer)  (ECE/EEE/EIE)

2 . प्रकल्प अभियंता (Project Engineer) (Mechanical)

3 . सहाय्यक प्रकल्प अभियंता( Assistant Project Engineer) (Mechanical)

4. सहाय्यक प्रकल्प अभियंता (Assistant Project Engineer) (ECE/EEE/EIE)

शैक्षणिक पात्रता :

1. प्रकल्प अभियंता( Project Engineer)  (ECE/EEE/EIE)   जागा – 11

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी मध्ये प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी

( ii) ०३ वर्षे अनुभव

JEE Advance 2021: कोविडमुळे आयआयटी प्रवेश परीक्षा पुढे ढकलली, परीक्षा कधी होणार, संपूर्ण तपशील पहा

2. प्रकल्प अभियंता (Project Engineer) (Mechanical)  जागा – 01

( i) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून मेकॅनिकल अभियांत्रिकी मध्ये प्रथम श्रेणीतील अभियांत्रिकी पदवी    (ii )०३ वर्षे अनुभव

3. सहाय्यक प्रकल्प अभियंता( Assistant Project Engineer) (Mechanical)  जागा -01

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून मेकॅनिकल अभियांत्रिकी मध्ये प्रथम श्रेणीतील अभियांत्रिकी डिप्लोमा

(ii) ०३ वर्षे अनुभव.

4 . सहाय्यक प्रकल्प अभियंता (Assistant Project Engineer) (ECE/EEE/EIE)  जागा – 07

( i) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण / इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी मध्ये प्रथम श्रेणीतील डिप्लोमा

(ii) ०३ वर्षे अनुभव

वयोमर्यादा : ३० एप्रिल २०२१ रोजी २५ते ३०

[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल जूनमध्ये, 11 वी प्रवेशाची प्रक्रियाही ठरली

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.

मुलाखतीचे ठिकाण : ECIL Regional Office, H.No. 47-09-28, Mukund Suvasa Apartments, 3rd Lane Dwaraka Nagar, Visakhapatnam-530016.

अधिकृत संकेतस्थळ : www.ecil.co.in

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here