Search for:
dr babasaheb ambedkar photo

dr babasaheb ambedkar photo

dr babasaheb ambedkar photo – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे दुर्मिळ फोटो कदाचित तुम्ही पाहिले नसतील.

dr babasaheb ambedkar photo
dr babasaheb ambedkar photo
dr babasaheb ambedkar photo डावीकडून मुलगा यशवंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पत्नी रमाबाई आंबेडकर, वहिनी लक्ष्मीबाई, भाचा मुकुंदराव आणि त्यांचा लाडका कुत्रा टॉबी. (फेबृवारी 1934)

आपला महाराष्ट्र न्यूज वेबसाईटवर आपले स्वागत आहे. आम्‍ही तुम्‍हाला सर्वोत्‍तम महाराष्ट्रच्‍या बातम्या देण्‍यासाठी समर्पित आहोत आणि विश्‍वासार्हता आणि संपूर्ण महाराष्ट्र तपशील यावर लक्ष केंद्रित करत आहोत.

Table of Contents

https://chat.whatsapp.com/FDEIU5lI0XhIleB4HJauZ1

dr babasaheb ambedkar photo लोकांनी आग्रह केल्यामुळे आंबेडकरांनी ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्स ! या विषयावर भाषण केलं होतं.

dr babasaheb

 

नेपाळची राजधानी काठमांडू येथे चौथी ‘बौध्द भातृ संघ परिषद आयोजित केली होती. तेव्हा नेपाळ चे महेंद्र आणि महरणवीर चंद्रमानी यांच्या उपस्थित आंबेडकरांनी बुध्द आणि कार्ल मार्क्स हे भाषण केलं होत ते भाषण खूप प्रसिद्ध झाल होत. (dr babasaheb ambedkar photo)

आंबेडकरांनी केलेल्या भाषणाचा मूळ विषय “बौद्ध धर्मातील अहिंसातील तत्व असा होता पण त्यावेळेस प्रेक्षकाने आग्रह केल्यामुळे तो विषय बदलला आणि त्याच्याऐवजी ‘बुध्द आणि काले मार्क्स असा केला [ 20 नोव्हेंबर 1956] (dr babasaheb ambedkar photo)

तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासोबत डॉ. आंबेडकर वेरुळची लेणी पाहताना.

dr babasaheb ambedkar photo

 

औरंगाबादमधील महाविद्यालयाच्याभूमीपुजनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन राष्ट्रपती राजेंद प्रसाद वेरुळची लेणी पाहत असताना [1 सप्टेंबर 1951] (dr babasaheb ambedkar photo)

कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. आंबेडकर मुंबईत परतले. (18 नोव्हेंबर 1951)

यादरम्यान मुंबई प्रदेश शेड्यूल कास्टस फेडरेशन आणि समाजवादी पक्ष यांच्या वतीने डॉ. आंबेडकर :यांचं स्वागत बोरीबंदर रेल्वे स्टेशनवर करण्यात आले. त्यावेळी रायबहादूर सी. के. बोले यांना बसण्यासाठी. जागा नव्हती तेव्हा डॉ. आंबेडकरांनी त्यांना मांडीवर बसवले आणि शेजारी माई आबेडकर (dr babasaheb ambedkar photo)

औरगाबाद कोर्टामध्ये

औरगाबाद बार असोसिएशनने डॉ. आंबेडकर, यांना आमंत्रित केले होतं, ( 26 जुलै 1950) (dr babasaheb ambedkar photo)

(dr babasaheb ambedkar photo) घोषणापत्र

अखिल भारतीय दलित फेडरेशनचा निवडणूक जाहिरनामा (1946)

पंतप्रधान नेहरु यांच्यासोबत डॉ. आंबेडकर आणि इतर मंत्री

पंतप्रधान पंडित नेहरु व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर मंत्री (जून 1948) भारताच्या पहिल्या गव्हर्नर जनरल पदी चक्रवती सी गोपाळ चारी यांची निवड झाल्या निमित्त वल्लभभाई पटेल यांच्याकडून स्नेहभोजनाचे आमंत्रण होतं.

त्यावेळी पंतप्रधान नेहरु यांच्यासोबत डॉ. आंबेडकर आणि इतर मंत्री.

महात्मा गांधींची हत्या झाल्याचे समजताच डॉ. आंबेडकर घटनास्थळी धाव घेतली.

दिल्लीतीत्य बिर्ला बिर्ला हाऊसमध्ये 30 जानेवारी 1948 रोजी सायंकाळी महात्मा गांधी यांची हत्याझाली ही बातमी कळतात डॉक्टर आंबेडकरांनी बेलाऊज कडे लगेच धाव घेते त्यावेळेस काँग्रेस नेते शंकर दवे यांचे संवाद साधताना साधताना

डॉ. आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा.

डॉ. बाबासाहेब यांनी केलेल्या धर्मांतराची घोषणा वर्तमानपत्रामध्ये, झापून आलेली.

 कान्हेरी गुहेत

मुंबईच्या कान्हेरी गुहेत डॉ. आंबेडकर फेरफटका मारताना. (1952-53)

डॉ. आंबेडकर संसदेत चर्चा करताना.
काय‌दामंत्री म्हणून डॉ. आंबेडकर हिंदू कोड बिल या विषयावर संसदेत चर्चा करत असताना.
विद्यार्थ्यांमध्ये राजकीय विचार रुजावेत यासाठी डॉ. आंबेडकरांचा सतत प्रयत्न होता.
 राजकीय विचार विद्यार्थ्यांमध्ये निर्माण, व्हावेत त्यांच्यात विचार रुजावेत. यासाठी डा. आंबेडकर सतत प्रयत्न शील होते. यानिमित्त. डॉ. आंबेड‌कर यांनी मुंबईमधील सिद्धार्थ महाविद्यालयात आयोजित केलेल्या विद्यार्थी संसदेत भाषण केलें होते ते भाषण हिंदू कोड बिलाच्या समर्थनात केले होत. (11 जून 1950)
डॉ. आंबेडकरांचं निवडणूक चिन्ह
डॉ. आंबेडकर यांनी मुंबई मतदार संघातून स्वतंत्र मजूर पक्षाच्यावतीने निवडणूक लढवली होती. त्यावेळीस छापण्यात आलेली निवडणूक पत्रिका – डॉ. आंबेडकरांचं निवडणूक चिन्ह माणूस होत.
कोळसा खाण कामगारांशी बोलताना.
dr babasaheb ambedkar photo
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार मंत्री झाल्यानंतर कोळसा खान कामगाराच्या वसाहतीत गेले व त्यांनी कामगारांचे आभार मानले. (१ डिसेंबर 1943)
 मी स्वत: ही गणपतीची मूर्ती फोडून टाकीन” हे उद्‌गार होते केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचे

Leave A Comment

All fields marked with an asterisk (*) are required

dr babasaheb ambedkar photo