CSIR-NEERI Recruitment 2021: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी शिक्षण संस्था येथे संचालक पदासाठी भरती, आजच करा अर्ज

CSIR -NEERI Recruitment 2021: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी शिक्षण संस्था येथे संचालक पदासाठी भरती, आजच करा अर्ज

CSIR -NEERI Recruitment 2021:राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी शिक्षण संस्था नागपूर येथे भरती निघालेली आहे . अर्ज ऑनलाइन ई-मेल पद्धतीने करावयाचा आहे.

पदाचे नाव – संचालक (Director)

Zika Virus Updates : महाराष्ट्रामध्ये मिळाला पहिला रुग्ण, केरळमध्ये दोन रुग्ण

नोकरी ठिकाण – नागपूर ,महाराष्ट्र.

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 17 ऑगस्ट 2021

शैक्षणिक पात्रता –

i) पीएचडी नॅचरल सायन्स किंवा अभियांत्रिकी/ आरोग्य/ दैद्यकिय मास्टर डिग्री

ii) 16 वर्षे अनुभव

वयोमर्यादा – 45 वर्ष आणि 56 वर्षापर्यंत

परीक्षा फी – नाही

वेतनमान – 67,000ते 2,24,100 रुपये

Maharashtra HSC Result 2021 Live Updates: बारावीचा निकाल जाहीर

अर्ज पद्धती – ऑनलाइन

E-Mail ID : drc@csir.res.in

अधिकृत संकेतस्थळ : www.neeri.res.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here