Corona Virus Latest Updates : देशात कोरोना रुग्णसंख्येत घट , मृत्यूचे प्रमाण देखील घसरले

Corona Virus Latest Updates : देशात कोरोना रुग्णसंख्येत घट , मृत्यूचे प्रमाण देखील घसरले

भारतात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Virus) मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 1 लाख 34 हजार 154 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे .कोरोना महमारीतून नीट होण्याऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे .

Maharashtra Lockdown: राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाउन कायम; पण ‘या’ ठिकाणी होणार निर्बंध कमी

गेल्या 24 तासात देशात 1 लाख 32 हजार 364 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.  2 हजार 713 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात भारतात 2 लाख 7 हजार 71 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

NITI Aayog : यावर्षी 2 सरकारी बँक खाजगी असतील, नीती आयोगाने दिली अंतिम यादी 

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 85 लाख 74 हजार 350  आहे. देशात 2 कोटी 65 लाख 97 हजार 655 रुग्ण बरे झाले आहेत.

आतापर्यंत 3 लाख 40 हजार 702 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.  16 लाख 35 हजार 993 इतके सध्या सक्रिय रुग्ण आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here