CHSE Odisha Result 2021: बारावीचा निकाल जाहीर,असा करा चेक

CHSE Odisha Result 2021: बारावीचा निकाल जाहीर,असा करा चेक

CHSE Odisha Result 2021: उच्च माध्यमिक शिक्षण परिषद, CHSE Odisha Result 2021 आज, दुपारी 12:30 वाजता  जाहीर झाला. एकूण 3.5 लाख उमेदवार त्यांच्या ओडिशा 12 वीच्या निकालाची वाट पाहत होते.

Orissaresults.nic.in आणि chseodisha.nic.in या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी आपला CHSE  Odisha Result 2021 तपासू शकतात.

असा पहा निकाल:

1. Orissaresults.nic.in किंवा chseodisha.nic.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्याा.

2. होम पेज वरील ‘Result Section’ या ऑपशन वर क्लिक करा.

3. Odisha Result 2021 या ऑपशन वर क्लिक करा आणि आवश्यक माहिती परीक्षा क्रमांक,सेक्यूरिटी कोड भरा आणि ‘Submit’ वर क्लिक करा.

4. तुमचा निकाल चेक करा आणि भविष्यासाठी प्रिंट काडून ठेवा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here