Canara Bank Recruitment 2021:मुख्य डिजिटल अधिकारी पदांची निघाली भरती 

Canara-Bank-Recruitment
Canara-Bank-Recruitment

Canara Bank Recruitment 2021:मुख्य डिजिटल अधिकारी पदांची निघाली भरती

कॅनरा बँकमध्ये मुख्य डिजिटल अधिकारी पदांची ०१ जागेसाठी भरती निघाली आहे.आजच करा अर्ज

एकूण जागा : 01

ठिकाण : बेंगलुरू

पदाचे नाव : मुख्य डिजिटल अधिकारी ( Chief Digital Officer)

शैक्षणिक पात्रता :

1) बी.ई. / बी.टेक आणि एम.बी.ए आणि प्रोजेक्ट व्यवस्थापन (पीएमपी) मध्ये प्रमाणपत्र

2) १० वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 

३० एप्रिल २०२१ रोजी ३५ वर्षे ते ५० वर्षे.

परीक्षा शुल्क : 

११८/- रुपये [SC/ST/महिला/अपंग – ११८०/- रुपये]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Senior Manager Canara Bank Recruitment Cell, H R Wing Head Office, 112, J C Road Bengaluru – 560 002.

अधिकृत संकेतस्थळ : www.canarabank.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here