Virat Kohli New Look : विराट कोहलीचा नवीन लुक व्हायरल ,जानुन घ्या या लुक मागील

Virat Kohli New Look

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (virat Kohli new look)हा केवळ मैदानावरील सुपरस्टार नाही तर बर्‍याच लोकाचा स्टाईल आयकॉन आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कोहलीच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या दाढी आणि केशरचनाची कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे.

सोमवारी कोहलीचा अधिक दाढी असलेला लुक सोशल मीडियावर(Virat kolhi new Look) व्हायरल झाला आहे. ज्यानंतर बरेच लोक त्यांची तुलना ‘चोर’ या प्रख्यात वेब सीरिज ‘मनी हेर’ च्या प्रोफेसरशी करतात, तर काही लोक त्याची तुलना बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट कबीर सिंगच्या (Kabir Singh) शाहिद कपूरशी (Shahid Kapoor) करत आहेत.

मात्र विराटचे हे छायाचित्र बनावट असून फोटोशॉप केले आहे. कारण विराट कोहलीने मागील आठवड्यातच अनुष्का शर्मासोबत  व्हिडिओ पोस्ट केला होता.

हे नक्की वाचा: Sushil Kumar Arrested : त्या रात्री नेमकं काय घडलं कि कुस्तीपटू सुशील कुमार पोहोचला गजाआड

या व्हिडिओमध्ये विराट आपल्या मध्यम लांबीच्या केसांसह हलकी दाढी  दिसत आहे.

 

अशा परिस्थितीत, एका आठवड्यात तो या  चित्राइतके केस वाढू शकत नाही. पण या क्षणी काहीही असो, चाहते या चित्रात बर्‍याच मजेदार टिप्पण्या देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here