BNP Recruitment 2021: बँक नोट प्रेसमध्ये 135 जागांसाठी भरती, 12 मेपासून करा अर्ज

BNP Recruitment 2021: बँक नोट प्रेसमध्ये 135 जागांसाठी भरती, 12 मेपासून करा अर्ज
BNP Recruitment 2021: बँक नोट प्रेसमध्ये 135 जागांसाठी भरती, 12 मेपासून करा अर्ज

BNP Recruitment 2021: बँक नोट प्रेसमध्ये 135 जागांसाठी भरती, 12 मेपासून करा अर्ज

सार्वजनिक क्षेत्रातील भारत सरकारची मिनी रत्न कंपनी भारत सिक्युरिटीज प्रिंटिंग अँड मुद्रा निर्माण निगम लिमिटेड (SPMCIL) च्या बँक नोट प्रेस कार्यालयांमध्ये विविध पदांच्या 135 रिक्त जागांवर भरती निघाली आहे.

देवास आणि नोएडा येथे कंपनीने जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, पर्यवेक्षक, कल्याण अधिकारी, सचिवालय सहाय्यक आणि कनिष्ठ कार्यालय सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची तारिख – 12 मे 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जून 2021

Total Vacancies :
रिक्त जागा – 135

NHAI Recruitment 2021 : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणात नोकरीची संधी , कोणत्याही परीक्षेविना

Location :

ठिकाण -देवास, नोएडा

पदांनुसार रिक्त जागांची संख्या आणि पात्रता जाणून घ्या
Post Name , Educational Qualifications

1 . कनिष्ठ तंत्रज्ञ (113 पद)   –  संबंधित ट्रेडमधील पूर्ण वेळ आयटीआय प्रमाणपत्र. वयोमर्यादा 25 वर्षे आहे.

2 . कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (18 पदे)   –   किमान 55 गुणांसह पदवी. इंग्रजीमध्ये प्रति मिनिट 40 शब्द किंवा हिंदीमध्ये प्रति मिनिट 30 शब्दांचा टायपिंग स्पीड
3. पर्यवेक्षक (Information Technology) (1 पद) – आयटी / संगणक अभियांत्रिकी पदविका.

4 . पर्यवेक्षक (शाई फॅक्टरी) (1 पद) – प्रिंट टेक्नॉलॉजी किंवा संबंधित व्यापारात अभियांत्रिकी पदविका.

Maharashtra’s Top News : ‘कोविशिल्ड’ पाठोपाठ आता ‘कोवॅक्सिन’ची निर्मितीही महाराष्ट्रात होणार

5 . कल्याण अधिकारी (1 पद) – पदव्युत्तर पदवी किंवा सामाजिक विज्ञान विषयातील पदविका.

6 . सचिवालय सहाय्यक (1 पद) – किमान 55 गुणांसह पदवी. इंग्रजी किंवा हिंदीमध्ये प्रति मिनिट शॉर्टहँडच गती 90 शब्द आणि इंग्रजी किंवा हिंदीमध्ये प्रति मिनिट 40 शब्द टायपिंग स्पीड

इच्छुक उमेदवार बँक नोट प्रेस, देवासच्या अधिकृत वेबसाईट bnpdewas.spmcil.com वर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ऑनलाईन फॉर्मद्वारे अर्ज करण्यास सक्षम असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here