BARC Recruitment 2021: भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथे विविध पदांच्या भरती ,आजच करा अर्ज

BARC Recruitment 2021: भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथे विविध पदांच्या भरती ,आजच करा अर्ज

BARC Recruitment 2021: भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. अर्ज ऑनलाईन करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2021

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

एकूण जागा : 02

पदाचे नाव –

1.वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी  जागा -01

2.वैज्ञानिक अधिकारी-सी  जागा-01

High Court Recruitment 2021 : अलाहाबाद उच्च न्यायालयात ४११ जागांसाठी भरती, पदवीधरांना संधी

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

1.  वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएससह हॉस्पिटल प्रशासनात पदव्युत्तर पदविका किमान ०३ वर्षांचा अनुभव

2.  वैज्ञानिक अधिकारी-सी
शैक्षणिक पात्रता : बी.व्ही.एसी. & एएच (५ १/२ वर्षे कार्यक्रम) किमान ०१ वर्षाचा अनुभव.

NPCIL RECRUITMENT2021:न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये १०७ जागा रिक्त,

परीक्षा फी : फी नाही

वयोमर्यादा : 11 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 40

वेतनमान (Pay Scale) : 56,100/- रुपये ते 67,700/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : www.barc.gov.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here