ashok saraf

ashok saraf यांच्या अगदी लहानपणापासून नाटकाचे संस्कार झाले. कारण अशोक सराफ चे मामा गोपीनाथ सावकार यांची स्वतःची नाटक कंपनी होती. कला मंदिर नावाची वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासूनच ते आपल्या मामाची नाटके पाहत होती आणि आपल्या मामांना गुरु मानलं होतं नाटकातला नफ्यात उठायचं गणित मामांना चांगलंच माहित होतं मामांना अशोक सराफ याने नाटकात काम करू नये असे त्यांना वाटत होते. तसेच अशोक सराफ यांच्या वडिलांचा एक पूर्णवेळ अभिनय करायचा विरोध होता. पण योगायोगाने मामांच्या नाटकात ययाती आणि देवयानी या नाटकात अशोक सराफ यांना भूमिका करावी लागली. आणि तिथूनच अशोक सराफ यांच रंगभूमीवरचे काम सुरू झाले. इंटर आर्ट्सला असताना त्यांना स्टेट बँकेत नोकरी मिळाली 1968 ते 1978 या काळात बँकेत काम करत असताना नाटकात देखील काम केले हमिदा बाईची कोटी, डार्लिंग डार्लिंग, हिमालयाची सावली यासारख्या अनेक नाटकातून त्यांचं कामाचं कौतुक झाल. अशोक सराफ यांनी शेलाम लागू सोबतही काम केल.

आपला महाराष्ट्र करू मी एक वेब साइड ओपन केली आहे त्या मधे सरकारी नौकरी, योजना अजुन खुप महिती या वेब साइड ला भेटनार आहे आपल्या समाजाला महिती भेटावी म्हनुन उघडे केल आहे Whatsapp Group ची लिंक दिली आहे.

https://chat.whatsapp.com/FDEIU5lI0XhIleB4HJauZ1

dada kondke (ashok saraf)

ashok saraf

अशोक सराफ यांचा 2 मे 1975 ला पांडू हवलदार हा सिनेमा आला. आणि हा सिनेमा सुपरहिट झाला होता या पिक्चर नंतर अशोक सरांना (ashok saraf) लोकप्रियता मिळायला लागली पण पांडू हवालदार हा काय त्यांचा पहिला चित्रपट नव्हता त्याच्या आधी अशोक सराफ यांनी दोन चित्रपट केले होते. दोन्ही घरचा पाहुणा आणि दोन्ही घरचा पाहुणा या दोन्ही चित्रपटात त्यांनी काम केलं. पण अशोक सराफ यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती पांडू हवालदार या चित्रपटाने या सिनेमांमध्ये टायटल रोल स्वतः दादा कोंडके करत होते मी दुसऱ्या हवलदाराच्या भूमिकेसाठी दादा कोंडके ची पहिली पसंत अशोक सराफ नव्हती. दादांना काही लोकांनी अशोक सराफ यांचं नाव सुचवलं होतं
अशोक सराफ यांनी एबीपी माझाला मुलाखतीत सांगितलं होतं की कामाच्या पहिल्या दिवशी माझा एकही सीन झाला नव्हता दुसरा आणि तिसरा दिवस हे तसाच गेला. पण मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सेटवर थांबायचं आणि दादांचं काम पाहिजे ते कसा अभिनय करतात आणि त्यांचे निरीक्षण करत राहायचो. पांडू हवालदार यशानंतर अशोक सराफ यांनी दादांसोबत तुमच आमचं जमलं, राम राम गंगाराम हे दोन चित्रपट केले ते ही सुपरहिट झाले.

Played different roles

 

पांडू हवालदार चित्रपटानंतर अशोक सराफ यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या नायक, विलन, साईड हिरो अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी केल्या. दिग्दर्शक महेश कोठारे यांचा धुमधडाका या चित्रपटात अशोक सराफ महेश चे बाप म्हणून येतात. सूट- बुत, दाढी मिशा, केसाचा विग हातात पाईप असतो वेगळाच गेटअप होता. अशोक सराफ यांनी कधीच पाईप ओढला नव्हता पण या कॅरेक्टर मध्ये पहिला दृश्य पाईप ओढतानाच असं होतं. अशोक सराफ हे पाईप ओढता ओढता संवाद बोलायला सुरुवात करतात आणि त्यांना जोरात ठसका लागतो. ठसका लागल्यावर अशोक सराफ यांना लक्षात येते की या सगळ्या बनवाबनवी मध्ये ठसकर ठसकट बोललो तर गोंधळ अजून मजेशीर होईल. आणि हाच विचार करून त्याने ‘व्हॅख्यॅ, व्हिखी, वुखू’ वापरला आणि आजही देखील धूम धडाका सिनेमाची आठवण आली की ‘व्हॅख्यॅ, व्हिखी, वुखू’ आठवते.

विनोदी भूमिकेतून सुरुवात झाल्यामुळे सुरुवातीला त्याच प्रकारच्या भूमिका त्यांच्याकडे येत होत्या स्वतः अशोक सराफ यांनी आपल्या मुलाखतीत हे खंत व्यक्त केली होती. एक अभिनेता म्हणून आपल्याला सगळ्या भूमिका एकसारखी होणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. अनेकदा नायकाची भूमिका करत असताना कॅरेक्टर रोल करायला अभिनेते करतात पण अशोक सराफ म्हणजे त्यांनी नायक साकारताना कॅरेक्टर रोल हे केलेले आहे वाजवा रे भाषा मध्ये अजिंक्य देव आणि प्रशांत दामले यांचे वडील हे झाले होते लपंडाव मध्ये वर्षा उसगावकर सोबत नायकाच्या भूमिका करत असताना त्यांनी चक्क वडिलांची भूमिका साकारली कोणतेही वेगळे गेटअप न करता केवळ बॉडी लॅंग्वेज त्यांनी ने हे रोल केले आहेत.

Ashi hi banva banvi

Ashi hi banva banvi

धनंजय माने इतच राहतात का अशोक सराफ (ashok saraf) यांच्या बद्दल लिहिताना अशी ही बनवाबनवी या सिनेमाचा उल्लेख येणार नाही असं होऊच शकत नाही चार जिवलग मित्र जागा मिळवण्यासाठी ते खटपट करतात त्यातून दोन मित्रांना बायकां बनायला सांगणारा अशी बनवाबनवी मध्ये धनंजय माने ही व्यक्तिरेखा अशोक सराफ यांनी केलेल्या आणि अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका या पिक्चर मध्ये आहे. भावाची जबाबदारी घेणारा, जागेसाठी वन वन फिरणारा, मित्राला आसरा देणारा जागेसाठी आपल्या दोन मित्रांना बायका बनवणारा असा हा सिनेमा आहे. या सिनेमाला 36 वर्षे झाल्यानंतरही धनंजय माने इथेच राहतात का वारलेले सत्तर रुपये यावर मीन्स बनत राहतात अशी बनवाबनवी हे क्लीन कॉमेडी सिनेमा आहे. अशोक सराफ यांना जेवा एका मुलाखतीत विचारलं होतं की तुमची आवडती हीरोइन कोणती तर त्याने अशी बनवाबनवी मधला सचिन असं उत्तर दिलं होत. अशोक आणि सचिन मुक्त ऑफ स्क्रीन बॉण्डिंग खुप चांगली आहे. सचिन यांच्या सिनेमांमध्ये अशोक सराफ यांची नेहमीच खास भूमिका राहिली आहे.
नवरी मिळे नवऱ्याला, मायबाप, आत्मविश्वास, गंमत जंमत, माझा पती करोडपती, आयत्या घरात घरोबा, आमच्यासारखे आम्ही, भुताचा भाऊ असे अनेक चित्रपट एकत्र केले आहे.

Asha Bhosale

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्याकडूनही अशोक सराफ यांना एकदा कौतुकाची दाद भेटली होती. अशोक सराफ (ashok saraf)  यांनी पद्मिनी कोल्हापुरे यांचा प्रमुख भूमिका असलेला प्रवास हा सिनेमा केला होता प्रवास या सिनेमाचा एक खास प्रीमियर पद्मिनी कोल्हापूर यांनी कोल्हापूर मध्ये आयोजित केला होता. ज्येष्ठ गायिका आशा भोसले हा शो पाहायला आले होते.
आशा भोसले अशोक सराफाना म्हणाले की चांगलं काम केलं आहे तुम्ही एवढेच बोलून ते थांबले नाही पुढे ते म्हणाले की तुम्ही चांगलं काम केलंय असं म्हणणं म्हणजे लता मंगेशकर चांगले गाते म्हणण्यासारखा आहे. (ashok saraf)
अशोक सराफ यांनी पुढे प्रतिक्रिया देत म्हणाले की हे वाक्य ऐकून मी स्तब्धच झालो. भरून पावलो.’

Dilip Kumar

मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना अभिनयातील टायमिंग साठी ओळखले जाते.
अशोक सराफ यांच्यातील अभिनेते टाइमिंग सर्वप्रथम कोणी हेरल असेल ते दिलीप कुमार यांनी दिलीप कुमार एका नाटकाच्या वेळी अशोक सरफच्या अभिनयाच कौतुक करताना पाठीवर शाबासकीची थापही दिली होती .

(ashok saraf) अशोक सराफ यांनी एका इंटरव्यू मध्ये म्हटलं होतं की मी दिलीप कुमार यांच्यासोबत कधीच काम केले नाही अभिनय क्षेत्रात असून सुद्धा आम्ही फारच कमी वेळा भेटायचा प्रसंग आला पण त्यांच्याशी झालेली पहिली भेट ही माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे. अशोक सराफ पुढे म्हणतात मी त्यावेळी अभिनय क्षेत्रात नवीन होतो संशय कल्लोळ नाटकात भाजव्याची भूमिका करायचो. आमच्या नाटकाच्या प्रयोगासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप कुमार शिवाजी मंदिर नाट्यगृहात निमंत्रित करण्यात आल होते.अशोक सराफ पुढे सांगतात की नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर आम्हा सर्वांना दिलीप कुमार यांची भेट घेण्याची संधी मिळाली. त्यावेळी मला पाहून दिलीप कुमार माझ्याजवळ आले. आणि ते म्हणाले त्या गजब की टाइमिंग है आपकी इतकंच नव्हतं त्यांनी माझ्या पाठीवर शब्बासकी ही दिली. मी त्यांचे आभार मानले त्यावेळी दिलीप कुमार सोबत माझा झालेला तो संवाद माझ्या आठवणी राहिला आहे.

संशय कल्लोळ नाटकात मी करत असलेले भादव्याची भूमिका तशी थोडीफार दुय्यम होती. त्यात टायमिंगला इतका वाव नाही आहे असं मला त्यावेळी वाटलं होत. पण दिलीप कुमार यांनी त्या भूमिकेतील टायमिंग अगदी चपालकपणे घेतलं होतं अशा प्रकारची प्रतिक्रिया मला त्याआधी कोणीच दिली नव्हती त्यामुळे मी खूप भारावून गेलो होतो. असं अशोक सराफ (ashok saraf) यांनी सांगितल.

ashok saraf age

Aasha bhosale

76 years वर्षी अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटातील अनेक भूमिका केल्या आहे हम पाच सारख्या मालिकेमधून ते छोट्या पडद्यावरील धकले आहे झळकले आहेत त्यांनी केलेल्या भूमिका मराठी रसिकांच्या कायम लक्षात राहिल्या आहेत. येत्या 1 मे ला महाराष्ट्र दिन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल.

अण्णाभाऊ साठे उर्फ तुकाराम भाऊराव साठे. अण्णाभाऊ साठे anna bhau sathe यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. अण्णाभाऊ साठे anna bhau sathe हे हिंदू धर्मामधल्या मांग जाती मध्ये जन्मलेले होते.

anna bhau sathe

Leave a Comment

dr babasaheb ambedkar photo