Arogya Vibhag Recruitment 2021: महाराष्ट्र आरोग्य विभागात 2725 जागांसाठी भरती

Arogya Vibhag Recruitment 2021: महाराष्ट्र आरोग्य विभागात 2725 जागांसाठी भरती

Arogya Vibhag Recruitment 2021: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी एकूण 2725 जागांसाठी भरती निघाली आहे.

प्रयोगशाळा, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा साहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ ,इसिजी तंत्रज्ञ,औषध निर्माण अधिकारी अशा अनेक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे .

Tokyo Olympics 2021 : ऑलिम्पिकमध्ये भारताने रचला इतिहास,जर्मनीला 5-4 ने हरवून 41 वर्षाने हॉकीमध्ये मिळवले पदक

एकूण जागा – 2725

पदाचे नाव – गट – क

अर्ज सुरु होण्याची दिनांक – 6 ऑगस्ट2021

अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 20 ऑगस्ट2021

ठिकाण (Location) –   पुणे, ठाणे ,कोल्हापूर, नाशिक ,अकोला ,औरंगाबाद, नागपूर , लातूर , मुंबई मंडळ

MHT-CET Exam Date 2021: सीईटी परीक्षेची तारीख लवकरच होणार जाहीर

अर्जपद्धत – ऑनलाइन

शैक्षणिक पात्रता  – पदाच्या आवश्यकतेनुसार

अधिकृत संकेतस्थळ : www.arogya.maharashtra.gov.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here