एअरटेलचा (Airtel)धमाका प्लान,एका दिवसात यूज करू शकता ५० जीबी डेटा

Airtel

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि एअरटेल(Airtel)यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. दोन्ही कंपन्या बेस्ट बेनिफिटचा प्लान ऑफर करीत आहे. युजर्स वाढवण्यासाठी या कंपन्यांचे प्रयत्न आहेत.

यादीत आता रिलायन्स जिओन ४४७ रुपयांचा नो लिमिट प्लानला लाँच केले होते. या प्लानमध्ये युजर्सना विना डेला लिमिट डेटा ऑफर केला जात आहे. याला टक्कर म्हणून एअरटेलने ४५६ रुपयांचा एक नो डेली डेटा लिमिट प्लान लाँच केला आहे.

एअरटेलचा ४५६ रुपयांचा प्लान

एअरटेलने(Airtel) या प्लानला त्या युजर्सना आकर्षित करण्यासाठी लाँच केले आहे. जे विना डेली लिमिट इंटरनेट डेटाला युज करू शकतात. ६० दिवसांची ज्याची वैधता आहे. त्या प्लानमध्ये कंपनी ५० जीबी डेटा ऑफर करीत आहे. नो डेली डेटा लिमिट प्लान असल्याने युजर ५० जीबी डेटा पर्यंत एकाच वेळी खर्च करू शकतात.

या प्लानमध्ये कंपनी देशात कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० फ्री एसएमएस ऑफर करीत आहे. प्लानमध्ये मिळणारा अतिरिक्त बेनिफिट मध्ये एक महीना साठी अॅमेझॉन (Amazon)प्राइम व्हिडिओ मोबाइलचे फ्री ट्रायल मिळते. याशिवाय, प्लानच्या सब्सक्राइबर्सला कंपनी विंक म्यूझिक आणि एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियमचे फ्री अॅक्सेस ऑफर करीत आहे.

वाचा: Battleground Mobile India Pre-registration | PUBG MOBILE Latest News:आजपासून पूर्व नोंदणी झाली चालू ,आजच करा नोंदणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here