AIIMS Recruitment 2021 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये प्राध्यापक भरती , आजच करा अर्ज

AIIMS Recruitment 2021

AIIMS Recruitment 2021 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये प्राध्यापक भरती , आजच करा अर्ज

AIIMS Nagpur Recruitment 2021 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर येथे सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी भरती चालू आहे . जाणून घ्या अधिक माहिती पुढीलप्रमाणे

जागा (Vacancies) : 22 जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जून 2021
अर्ज (पोस्ट ) पोहचण्याची शेवटची तारीख – 24 जून 2021

पद :
पदाचे नाव                          पदसंख्या
1 . सहयोगी प्राध्यापक             04
2 . सहाय्यक प्राध्यापक            18

ठिकाण (Location) : नागपूर

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
1 . सहयोगी प्राध्यापक : (i) MD/ M.S किंवा समतुल्य (ii) 06 वर्षे अनुभव
2 . सहाय्यक प्राध्यापक : (i) MD/ M.S किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

BNP Recruitment 2021: बँक नोट प्रेसमध्ये 135 जागांसाठी भरती, 12 मेपासून करा अर्ज

वयाची अट (Age Limitations) :
09 जून 2021 रोजी 50 वर्षांपर्यंत, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी (Fee) :
General/OBC: ₹2000/-
SC/ST: ₹500/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता (पोस्ट) :
The Director, AIIMS Nagpur, Administrative Block, Plot no.2, Sector -20, MIHAN, Nagpur – 441108

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here