Weight Loss : वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात भात योग्य की अयोग्य

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात भात योग्य की अयोग्य

Weight Loss : खूप लोकांचा असा समज आहे की रात्री जेवणात भात खाल्याने झपाट्याने वजन वाढते.जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात भाताचा समावेश फायदेशीर आहे की नाही

जेव्हा आपणास वजन कमी करायचे असते तेव्हा आहारातून कर्बोदके कमी करण्याचा सल्ला दिला जातो.खूप लोकांचा असा समज आहे की भात खाल्याने कर्बोदके वाढतात त्यामुळे रात्रीच्या जेवणात भाताचा समावेश करू नये.

Sawan Special Immunity Booster : सावनच्या उपवासात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे खा

जेव्हा आपण आहार घेत असतो तेव्हा आपल्याला ऊर्जेची ही गरज असते. कर्बोदकंपासून ऊर्जा मिळत असते.तांदळामध्ये गव्हापेक्षा कमी कर्बोदके असतेत.डाएटिंग दरम्यान सुद्धा थोड्या प्रमाणात भात खाऊ शकता.

रात्री भाकरी, चपाती खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण मल्टीग्रेन किंवा कोंडा पीठ भाकरी व चपातीमध्ये फायबर असते. फायबरमुळे तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही.रात्री भात Rice खाण्यासही मनाई केली जाते कारण ते सहज पचते त्यामुळे रात्री जाग येते. तांदळामध्ये इनोसिटॉल आढळते.इनोसिटॉल चरबी बर्न करते आणि अस्वस्थता देखील कमी करते.

हे वरीम सर्व मुद्दे एक गोष्ट सिद्ध करतात की रात्री भात खाल्ल्याने वजन वाढत नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here