SSC GD Recruitment 2021 : Ssc मार्फत २५,२७१ जागांसाठी मेगा भरती १० वी पास असलेल्यांना नोकरी संधी

SSC GD Recruitment 2021

SSC GD Recruitment 2021 :कर्मचारी निवड आयोग अंतर्गत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या एकूण 25,271 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 17 जुलै 2021 रोजी सुरू होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : २५,२७१

पदाचे नाव: GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)

विभागनिहाय पदसंख्या

बीएसएफ: 7545

सीआयएसएफ : 8464

एसएसबी : 3806

आयटीबीपी :1431

आसाम रायफल्स: 3785

एसएसएफ: 240

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

परीक्षा फी : जनरल/ओबीसी 100/- [SC/ST/

ExSM/महिला: फी नाही]

SECL Recruitment 2021 : 116 जागांसाठी भरती, 10 वी पास असलेल्यांना नोकरीची संधी

मानधन (Pay Scale): २१,७०० ते ६९,१००

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

परीक्षा फी : जनरल/ओबीसी 100/- [SC/ST/

ExSM/महिला: फी नाही]

शारीरिक पात्रता

पुरुषः

General, SC & OBC

उंची (सेमी) – 170

छाती (सेमी) – 80/5

ST

उंची (सेमी) – 162.5

छाती (सेमी) – 76/5

महिला:

General, SC & OBC

उंची (सेमी) – 157

छाती (सेमी) – N/A

ST

उंची (सेमी) – १५०

छाती (सेमी) – N/A

ST

उंची (सेमी) – १५०

छाती (सेमी) – N/A

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2021

परीक्षाः नंतर कळवण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in

भरतीबाबतची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here