Siddharth Shukla : ‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे 40व्या वर्षी निधन

Siddharth Shukla : ‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे 40व्या वर्षी निधन

Siddharth Shukla : बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) निधन झाले आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले.

NPCIL RECRUITMENT2021:न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये १०७ जागा रिक्त,

सिध्दार्थचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे मुंबईतील कपूर रुग्णालयाने जाहीर केले आहे.सिद्धार्थ शुक्लाचा शवविच्छेदन अहवाल अजून प्रतीक्षेत आहे.

सिद्धार्थ शुक्ला कलर्स टेलिव्हिजनचा शो ‘बालिका वधू’ मध्ये ‘शिव’ची भूमिका निभावली तसेच ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, आणि ‘दिल से दिल तक’ सिद्धार्थने या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली.

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात भात योग्य की अयोग्य

बिग बॉस 13 (Big Boss 13) आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7 च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्यानं सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here