Sagar Dhankar Murder Case :पहिलवान सुशील कुमार सहित 20 आरोपी, चार्जशीट तयार

Sagar Dhankar Murder Case :पहिलवान सुशील कुमार सहित 20 आरोपी, चार्जशीट तयार

Sagar Dhankar Murder Case : मंगळवार 4 मे रोजी पैलवान सागर धनखार (Sagar Dhankar Murder Case) यांचे राजधानी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये निधन झाले. पोलिसांनी या प्रकरणात कुस्तीपटू सुशील कुमारसह (Wrestler Sushil Kumar)20 आरोपींची नावे नोंदवली आहेत. ज्यात 15 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि पाच फरार आहेत.

सागर धनकर (Sagar Dhankar Murder Case)हत्या प्रकरणात दिल्ली पोलिस आज न्यायालयात आरोपपत्र दाखल करू शकतात. या प्रकरणातील मुख्य आरोपी कुस्तीपटू सुशील कुमारच्या(Wrestler Sushil Kumar) अडचणी आणखी वाढल्या आहेत.

Zika Virus Updates : महाराष्ट्रामध्ये मिळाला पहिला रुग्ण, केरळमध्ये दोन रुग्ण

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आता सुशील कुमारविरुद्ध (Wrestler Sushil Kumar) दरोड्याचे कलम जोडले आहेत. कलम 392 (दरोडा), 394 (दरोड्यात जखमी होणे), 397 (दरोड्याच्या वेळी शस्त्राने दुखापत करणे, मृत्यूला कारणीभूत होणे) सुशील कुमार (Wrestler Sushil Kumar) यांच्याविरूद्ध जोडले गेले आहेत.
MAHATET 2021 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता प्राधिकरणाचे नियोजन जाहिर

दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा आज या प्रकरणी रोहिणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, सुशीलसह 13 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपपत्रात एकूण 150 साक्षीदार आहेत, त्यापैकी 50 खासगी साक्षीदार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here