NIACL Recruitment 2021 : न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीमध्ये 300 जाागा, पदवीधारकांना संधी

NIACL Recruitment 2021 : न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीमध्ये 300 जाागा, पदवीधारकांना संधी

NIACL Recruitment 2021: न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती निघाली आहे.पदवीधारकांना ही एक चांगली संधी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2021

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण जागा : 300

NPCIL RECRUITMENT2021:न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये १०७ जागा रिक्त,

पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था पासून किमान 60% गुणांसह कॊणत्याही शाखेत पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष

वयो मर्यादा : 01 एप्रिल 2021 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : 750/- रुपये [SC/ST/PWD – 100/- रुपये]

BARC Recruitment 2021: भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथे विविध पदांच्या भरती ,आजच करा अर्ज

वेतनमान (Pay Scale) : 32795/- रुपये ते 62,315/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : www.newindia.co.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here