Mahavitaran Recruitment 2021 : पुणे येथे १४९ जागांसाठी भरती, आजच करा अर्ज

Mahavitaran Recruitment 2021 : पुणे येथे १४९ जागांसाठी भरती, आजच करा अर्ज

Mahavitaran Recruitment 2021 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये विविध पदांसाठी 149 जागांसाठी भरती निघाली आहे .जाणून घ्या अधिक माहिती पुढीलप्रमाणे

एकूण जागा – 149

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट 2021

ठिकाण – पुणे

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी

UGC NET 2021:NTA कडून NET परीक्षेची तारीख जाहीर,जानुन घ्या कसा कराल अर्ज

शैक्षणिक पात्रता –

1 . इलेक्टरीशन -जागा-94

i) 10 वि उत्तीर्ण   ii) ITI (NCVT)

2. वायरमन –  जागा – 55

i) 10 वि उत्तीर्ण   ii) ITI (NCVT)

वयोमर्यादा – 30 वर्षापर्यंत

अर्ज पद्धत – ऑनलाइन

फी – नाही

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण: अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं.मर्यादित रास्तापेठ शहर मंडल कार्यालय, पुणे ब्लॉक नं.204 पहिला मजला मानव संसाधन विभाग

अधिकृत संकेतस्थळ :  www.mahadiscom.in

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here