Maharashtra HSC Result 2021: बारावीचा निकाल कधी होणार जाहीर? असा पहा निकाल

Maharashtra HSC Result 2021: बारावीचा निकाल कधी होणार जाहीर? असा पहा निकाल

Maharashtra HSC Result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2 ऑगस्ट, सोमवारी एचएससी निकाल 2021 जाहीर करणे अपेक्षित होते.

MAHATET 2021 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता प्राधिकरणाचे नियोजन जाहिर

आता ताज्या अहवालांनी असा दावा केला आहे की महाराष्ट्र एचएससी निकाल 2021 आणखी विलंब होण्याची शक्यता आहे कारण राज्यातील पूर परिस्थितीमुळे मंडळाने अद्याप निकाल गणनाचे काम पूर्ण केले नाही.

एचएससी निकाल 2021(Maharashtra HSC Result 2021)  आणखी 2 दिवस उशीर होण्याची शक्यता आहे. निकाल तयार करण्यासाठी आणि तो लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी मंडळ अहोरात्र काम करत आहे.

E-Rupi : पीएम मोदी डिजिटल पेमेंट ई-रुपी लाँच करतील, जाणून घ्या ई-रूपी म्हणजे काय? अधिक फायदे

mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन बारावीचा निकाल पाहू शकता

असा पहा निकाल
How to Check Maharashtra HSC Result 2021
1. mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
2. होम पेजवरील ‘MSBSHSE HSC Result 2021’ या ऑपशनवर क्लिक करा.
3. परीक्षा क्रमांक आणि अधिक माहिती भरून लॉगिन करा.
4. ‘Submit’ या ऑपशन वर क्लिक करा.
5. तुमचा निकाल तुम्हाला दिसेल , भविष्यासाठी प्रिंट कडून ठेवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here