Maharashtra HSC Result 2021 Live Updates: बारावीचा निकाल जाहीर

Maharashtra HSC Result 2021 Live Updates: बारावीचा निकाल जाहीर

Maharashtra HSC Result 2021 Live Updates : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीचा निकाल जाहीर केला आहे. एचएससी निकाल (Maharashtra HSC Result 2021) दुपारी 4:00 पासून संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Maharashtra HSC Result 2021: बारावीचा निकाल कधी होणार जाहीर? असा पहा निकाल

महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in, msbshse.co.in वर जाऊन त्यांचे निकाल तपासू शकतील.

यावर्षी महाराष्ट्र बोर्डाचा 12 वीचा निकाल 99.63 टक्के लागला आहे. विज्ञानात 99.45 टक्के, आर्ट्समध्ये 99.83 टक्के, कॉमर्समध्ये 99.81 टक्के आणि MCVC मध्ये 98.8 टक्के निकाल लागला आहे.

महाराष्ट्रात यावर्षी सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी 12 वीच्या परीक्षेसाठी आपली नोंदणी केली होती. देशभरात कोविड -19 (Covid-19) महामारीत वाढ झाल्यामुळे राज्य सरकारने 12 वीची परीक्षा रद्द केली.

Maharashtra HSC Result 2021: बारावीचा निकाल कधी होणार जाहीर? असा पहा निकाल

मंडळाने ठरवलेल्या निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले गेले आहे. जे विद्यार्थी त्यांच्या निकालावर समाधानी नाहीत त्यांना परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here