GUJCET Result 2021 : गुजरात कॉमन एन्ट्रन्स टेस्टचा निकाल जाहीर ,असा करा चेक

GUJCET Result 2021 : गुजरात कॉमन एन्ट्रन्स टेस्टचा निकाल जाहीर ,असा करा चेक

GUJCET Result 2021 :गुजरात कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (GUJCET) निकाल 2021 जाहीर झाला आहे. ज्या उमेदवारांनी फार्मसी आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा दिली ते गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (GSHSEB) अधिकृत वेबसाइट result.gseb.org.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात.

Sawan Special Immunity Booster : सावनच्या उपवासात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे खा

इंजिनीअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमांमध्ये पदवी आणि पदविका कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी आयोजित केले जाते. ही परीक्षा 6 ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती.

या वर्षी या परीक्षेसाठी 1,17,932 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आणि GUJCET 2021 मध्ये 1,13,202 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. GSHSEB ने सांगितले की 4,730 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते.

99 च्या वर पर्सेंटाइल रँक असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या गट A मध्ये 474 आहे आणि गट B मध्ये 678 विद्यार्थ्यांनी 99 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. 98 पेक्षा जास्त पर्सेंटाईल स्कोअर करणाऱ्यांची संख्या गट A मध्ये 940 आणि गट B मध्ये 1,347 आहे.

Mahavitaran Recruitment 2021 : पुणे येथे १४९ जागांसाठी भरती, आजच करा अर्ज

How To Check GUJCET Result 2021:
1. वेबसाइट result.gseb.org ला भेट द्या
2. गुजरात सीईटी निकाल (GUJCET Result) लिंकवर क्लिक करा
3. तुमचा सीट नंबर टाका आणि सबमिट करा
4. निकाल डाउनलोड करा.
5. भविष्यातील वापरासाठी प्रिंटआउट घ्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here