DCC Bank Recruitment 2021 : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्येे 100 जागांसाठी भरती

DCC Bank Recruitment 2021 : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्येे 100 जागांसाठी भरती

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये कनिष्ठ लिपिक पदांच्या १०० जागांसाठी भरती निघाली आहे.

नोकरी ठिकाण : अकोला, महाराष्ट्र

एकूण जागा : 100

पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक

BARC Recruitment 2021: भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथे विविध पदांच्या भरती ,आजच करा अर्ज

शैक्षणिक पात्रता :

1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी किमान ५०% गुण.

2) बीसीए/ बीसीएम/ एमसीएम/ बीई/ बी टेक मध्ये संगणकाशी संबंधित विषय किंवा इतर संगणकाशी संबंधित पदवी.

वयोमर्यादा : 31 जुलै 2021 रोजी 21 वर्षे ते 30वर्षापर्यंत

NIACL Recruitment 2021 : न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीमध्ये 300 जाागा, पदवीधारकांना संधी

परीक्षा फी : 1000/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : 10,000/- रुपये

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04सप्टेंबर 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.akoladccbank.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here