Covid Vaccine Certification : कोविड लसीकरण प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे ,जाणून घ्या अधिक माहिती

Covid Vaccine Certification : कोविड लसीकरण प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे ,जाणून घ्या अधिक माहिती

Covid Vaccine Certification : कोविड लसीकरनाचा महत्त्वाचा उद्देश आहे की भारत कोरोना (Corona)  महामारी पासून मुकग झाला पाहिजे. कोविड लसीकरण करून घेणे आता खूप आवश्यक झाले आहे. आता 18ते 45 वयातील व्यक्तिंनादेखील लसीकरणास सुरवात झाली आहे .

३० हजार जणांचे मोफत लसीकरण,समता फाऊंडेशनचे उल्लेखनीय कार्य!

कोविड लसीकरण प्रमाणपत्र (Covid Vaccine Certification )
सरकारला कसे समजणार कोणत्या लोकांनी लसीकरण केले आहे आणि कोणी नाही.त्यासाठी सरकारने कोविड(Covid)  लसीकरण प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केले.लसीकरण केल्यास त्या व्यक्तीला हे प्रमाणपत्र मिळते.या प्रमानपत्रावरून दुसरा डोज देण्यात येणार आहे.

कोविड लसीकरण प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचे प्रमाणपत्र आहे ,ज्याची गरज कधीही पडू शकते. या प्रमाणपत्राच्या आधारावर सरकार आपल्याला येण्या जाण्यासाठी परवानगी देणार आहे. हे प्रमाणपत्र जीवनाचा आधार बनले आहे. याच्या आधारावर सरकारी नौकरी आणि कामे होऊ शकतात.

Gravton Quanta ही इलेक्ट्रीक बाईक लाँच फक्त ८० रुपयांत 800 किमी धावणार ही इलेक्ट्रिक बाईक

कोविड लसीकरण प्रमाणपत्रासाठी तुम्हाला सरकारी दवाखान्यात फेरे मारण्याची अजिबात गरज नाहीए.तुम्हाला फक्त मोबाईलवर येणाऱ्या संदेशाची (Message) वाट पहायची आहे.कोविड लसीकरण प्रमाणपत्र लसीकरण झाल्यानंतर 30 मिनिटं ने मिळते.

तूमच्या मोबाईलवरील संदेशामध्ये एक लिंक येते.त्या लिंक वर क्लिक करा आणि प्रमाणपत्र चेक करा.तिथे डाउनलोड चा पर्याय उपलब्ध असेल त्यावर क्लिक करा.आता तुमचे प्रमाणपत्र डाउनलोड झाले आहे.
हे प्रमाणपत्र तुमच्या मोबाईल वर पीडीएफ च्या स्वरूपात उपलब्ध होईल.

Amir Khan Kiran Rao Divorce: आमिर खानचा दुसऱ्यांदा घटस्फोट, किरण रावसोबत 15 वर्षांनी काडीमोड

जर लसीकरण प्रमाणपत्र मोबाईल वर उपलब्ध झाले नाही तर तुम्ही ‘आरोग्य सेतू’ अँप (Aarogya Setu app)आणि ‘कोविन’ अँप (Cowin App)च्या माध्यमातून कधीही आणि कोठेही मिळवू शकता.हे प्रमाणपत्र तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर ला लिंक असेल.या प्रमानपत्राद्वारे तुम्ही दुसऱ्या डोज साठी रजिस्ट्रेशन करू शकता आणि अधिक माहिती मिळवू शकतात.

Q कोविड लसीरकरण प्रमाणपत्र का डाउनलोड करायचे?
Ans -कोविड लसीकरण केल्याचा दाखला म्हणून हे प्रमाणपत्र डाउनलोड करायचे आहे.

Q कोविड लसीकरण प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे?
Ans- कोविड लसीरकरण प्रमाणपत्र ‘आरोग्य सेतू’ अँप आणि ‘कोविन’ अँप द्वारे डाउनलोड करायचे आहे.

Q कोविड लसीकरणाचा काय फायदा आहे?
Ans- तुम्ही स्वतःची आणि कुटुंबाची प्रगती करू शकता आणि स्वस्थ जीवन जगू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here