BEL Recruitment 2021 : भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, आजच करा अर्ज

BEL Recruitment 2021 : भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, आजच करा अर्ज

BEL Recruitment 2021 : भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडमध्ये (Bharat Electronic Limited) इंजिनिअर पदांसाठी 511 जागांसाठी मोठी भरती होणार आहे .पात्र उमेदवार ट्रेनी इंजिनिअर, प्रोजेक्ट इंजिनिअर या पदांसाठी अर्ज करू शकतात . जाणून घ्या अधिक माहिती पुढीलप्रमाणे

अर्ज करण्याची अंतीम तारीख – 15 ऑगस्ट 2021

MHT-CET Exam Date 2021: सीईटी परीक्षेची तारीख लवकरच होणार जाहीर

जागा  – 511

1. ट्रेनी इंजिनिअर (Trainee Engineer )-308

2. प्रोजेक्ट इंजिनिअर (Project Engineer) – 203

पदाचे नाव

1. ट्रेनी इंजिनिअर (Trainee Engineer )

2. प्रोजेक्ट इंजिनिअर (Project Engineer)

शैक्षणिक पात्रता – BE/ BTech डिग्री

Arogya Vibhag Recruitment 2021: महाराष्ट्र आरोग्य विभागात 2725 जागांसाठी भरती

फी

1. ट्रेनी इंजिनिअर (General /OBC/EWS)-200 रुपये

2. प्रोजेक्ट इंजिनिअर (General/OBC/EWS) – 500रुपये

आधिकारिक वेबसाइट bel-india.in

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here